घरात काहीच न मिळाल्याने चोरट्याची सटकल्यामुळे त्याने केले ‘हे’ कृत्य

nagpur crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये एका चोराने घरफोडी केल्यानंतर घरात काहीच न मिळाल्याने, रागाच्या भरात मालकासाठी एक चिठ्ठी लिहिली. चोरट्याचे हे कृत्य पाहून पोलीससुद्धा हैराण झाले आहेत. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या … Read more

चारचाकी कार चोरणार्‍या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पर्दाफाश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे इस्लामपूर शहरातील चारचाकी कार चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केला आहे. चोरी प्रकरणातील राजू बाबूराव जावळकर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बोलेरो व चारचाकी कार हस्तगत करण्यात आली. चोरटयाचे दोघे साथीदार फरार झाले आहेत. 31 जानेवारी रोजी इस्लामपूर-आष्टा नाका परिसरातील भास्कर मोरे यांच्या माणेकश्वर मोटर गॅरेजमध्ये … Read more

पोलिसांकडून मोबाईल लंपास करणारी टोळी जेरबंद, 3 लाख 50 हजारांचे मोबाईल केले जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे रस्त्यावरून बोलत निघालेल्यांचा माेबाईल हिसडा मारून पळवणाऱ्या टोळीस सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. सचिन उर्फ पोप्या गौतम माने व महेश विद्याधर बाबर अशी संशयितांची नावे असून, श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे हा त्यांचा साथीदार पसार झाला आहे. दरम्यान, या टोळीकडून जबरी चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले असून, तीन लाख … Read more

रात्री चोर आले तर नो टेन्शन! पोलिसांनी गावकर्‍यांना वाटले चक्क सायरन

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरी, दरोडे, यांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अनोळखी लोकांचा गावातील वावर हा देखील गावकऱ्यांची चिंता वाढविणारा आहे. अशा घटना रावखण्यासाठी औरणगाबद ग्रामीण पोलिसांनी अनोखी शक्कल लढविली आहे. देवगाव रंगारी पोलिसांनी हद्दीमधील अनेक गावात मोफत सायरन सायरन गावकऱ्यांना दिले. गावात किंवा घराजवळ संशयित व्यक्ती, टोळी आढळल्यास या सायरन चा उपयोग करावा … Read more

कराडला सिग्नल तोडणारा चोरटा चोरीच्या दुचाकीसह ताब्यात

Crime

कराड | येथील कर्मवीर चौकात सिग्नल तोडून पळ काढण्याच्या नादात असलेल्या दुचाकी चोरट्यास पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले. ही घटना रविवारी घडली. जावेद दस्तगिर मदबरी (वय- 27, रा. आटके ता. कराड) असे अटक केलेल्या चोरट्याने नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोरीची दुचाकी घेऊन जावेद मदबरी … Read more

शहरातील शहागंजमधील झुलेलाल मंदिरात जबरी चोरी

chori

औरंगाबाद – शहरातील सिंधी समाजातील नागरिकांचे कुलदैवत असलेल्या शहागंजातील श्री झुलेलाल साई मंदिरात चोरट्यांनी दोन चांदीच्या मूर्ती, दानपेटीसह अनेक वर्षांपासून 24 तास तेवत असलेल्या दिव्याची समई लंपास केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सचिन परसराम करमाणी (रा.सिंधी कॉलनी) यांनी … Read more

खंडाळा, वाई तालुक्यात दुचाकीवरून महिलेच्या गळ्यातील सोने लंपास करणारा चोरटा गजाआड

खंडाळा | दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला खंडाळा पोलीसांनी पाठलाग करीत बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर याठिकाणी ताब्यात घेतले आहे. वाई व खंडाळा तालुक्यात या चोरट्याने दुचाकीवरून महिलेच्या गळ्यातील सोने लंपास केले आहे. अजिंक्य अशोक शिंदे (रा. चोपडज वाकी, ता. बारामती जि.पुणे) असे शिताफीने अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. संबंधित चोरट्याकडून … Read more

पानदरीबागेत चोरट्यांची धाडसी चोरी; दोन ते अडीच लाखांचे साहित्य लंपास

औरंगाबाद – आज सकाळी अडीच ते तीन च्या दरम्यान प्रणव प्रमोद मेहता यांच्या पुष्कर स्मार्ट प्लांट या दुकानात चोरट्यांनी दुकानाचे अर्धे सेटर वरती करून, दुकानातील महागडे मोबाईल ब्रँडेड हेडफोन असे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस सीसीटीव्ही चेक करत … Read more

कराड तालुका पोलिसांकडून चोरट्यासह 6 दुचाकी जप्त

कराड | दुचाकी चोरट्यास अटक करुन पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. कराड ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी ही कारवाई केली. चोरट्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. जावेद दस्तगीर महाबरी (वय-27, रा. आटके, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरासह ग्रामीण भागात गत … Read more

मंगळसूत्र हिसकावणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद : दोन ऑगस्ट रोजी महिलेच्या गळ्यातील नऊ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी पकडले असून मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. विकी उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे आणि योगेश प्रकाश चोतमाल (रा. राजनगर परिसर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. आरोपी विक्की हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार आहे. जय भवानीनगर येथील शिवानी अरविंद गाडवे या … Read more