राष्ट्रवादीचा हा नेता आगामी विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता विधानसभेची चाहूल लागली आहे. पुढील चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय हालचालीही त्यादृष्टीने सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला यश मिळाले नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडला. जिल्ह्यातही वंचित आघाडी पाय पसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्याशी … Read more

वंचित आघाडी जिंकणार विधानसभेच्या ५० जागा !

Untitled design

मुंबई प्रतिनिधी| महाराष्ट्रात लोकसभेवर जाण्यापासून अनेकांना वंचित ठेवणारी वंचित बहुजन आघाडी राज्यात विधानसभेला मोठा करिष्मा दाखवणार आहे असे चित्र सध्या लोकसभा निकालावरून दिसते आहे. कारण राज्यातील २ विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी १ क्रमांकाची मते घेण्यात यशस्वी झाली आहे. याचा अर्थ हा होतो कि वंचित या मतदारसंघात हमखास निवडून येणार आहे. तर राज्यातील ७ विधानसभा मतदारसंघात … Read more

वंचित बहुजन आघाडीने ‘या’ कारणामुळे उमेदवारांच्या जाती जाहीर केल्या – डॉ. नितीश नवसागरे

पुणे प्रतिनिधी | मयुर डुमने ‘राजकारणापासून वंचित असलेल्या जातींना अनेक वर्षे राजकीय संधी नाकारली गेली हे प्रस्थापित राजकारण्यांना दाखविण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवाराच्या जाती जाहीर केल्या’ असं मत विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीश नवसागरे यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शाखेने आयोजित केलेल्या ‘लोकशाही व जातीअंताची लढाई’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. … Read more

घोड्यावरुन येऊन वंचित बहुजन आघाडीच्या या महिला उमेदवाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत, सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाचा तडाखा असूनही हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. हलगीचा कडकडाट, कैताळ आणि घुमक्याच्या वाद्यात ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. … Read more

एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…

Untitled design

आदरणीय बाळासाहेबजी… सप्रेम नमस्कार ………………….. मी अनेक वर्षांपासून आपलं राजकारण पाहतोय. ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आंबेडकरी चळवळीतील नावांपैकी आपलं एक ठळक नाव.शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवली होती,तेव्हा पत्रकार म्हणून मी आपल्या प्रचारात होतो.हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की, मी आपला विरोधक नाही. काल शिवाजी पार्कवर झालेली आपली आणि खा.ओवेसी यांची भाषणं … Read more

आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Untitled design

औरंगाबाद प्रतिनिधी | काँग्रेस आम्हाला चार जागा देणारे कोण? आम्ही दिलेल्या चार जागा तुम्ही घ्या अन्यथा फजिती करून घ्याल. आम्ही तुमचे सालगडी म्हणून राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा शनिवारी पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी मोदी सरकार तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी … Read more

तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा

लातूर प्रतिनिधी | एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना वंचित बहुजन आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्ह्णून जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली. लातूर येथे संपन्न झालेल्या बहुजन आघाडीच्या सत्ता संपासदन सभेत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात … Read more

निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

अकोला प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षात आणण्यासाठी काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावानुसार आराखडा सादर होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या आघाडीसाठी तडजोड करणार नाही, असा इशार बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. आज शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हा असून तो मान्य … Read more