नळांना तोट्या नसल्यास पाच हजार दंड

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर सद्या पाणी टंचाईची परिस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नळ धारकाने आपल्या नळांना तोट्या बसवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये, वाडी – वस्त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 100 टक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही घटकांकडून पाणी … Read more

शिवसागराने गाठला तळ, बोट व्यवसाय ठप्प दळण वळणाचा गंभीर प्रश्न निर्माण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने तळ गाठला आहे. १०५ टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या शिवसागर जलाशयात काही प्रमाणातच काही काही ठिकाणी पाणी साठा शिल्लक असल्याचे पहावयास मिळत आहे मात्र ते पाणी बोट चालतील इतपत नसल्याने बोटी सुक्या नदीपात्रात उभ्या आहेत. यावर्षीच्या खडक उन्हाने सर्वत्र पाण्यासाठी भटकंती होत … Read more

शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोन भावांचा बुडून मृत्यू

गडचिरोली प्रतिनिधी | विटभट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोदली शेतशिवारात घडली. मुन्ना मनोहर मेश्राम (१३) व किसन जगदिश मेश्राम (१३) दोन्ही रा. बोदली अशी मृतक भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मुन्ना व किसन हे चुलत भाऊ … Read more

धक्कादायक ! पाणी पुरवठ्याच्या नळामधून आले मृतप्राण्यांचे अवयव

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे, जिंतूर नगरपालिकेकडून शहरासाठी होणाऱ्या पुरवठा योजनेचा नळाला मेलेल्या प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील टाकीमधून आल्याचा प्रकार मंगळवार 7 मे रोजी नागरिकांचा निदर्शनास आला. जिंतूर शहराला येलदरी धरणा मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या शिवडी शिवारामध्ये सदरील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये शुद्ध केले जाते . दरम्यान मंगळवारी … Read more

नळदुर्ग किल्यातील दुर्घटनेप्रकरणी बोटचालकाविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी नळदुर्ग येथील भुईकोट किल्यातील बोरी नदी पात्रामध्ये बोटींगचा आनंद घेत असताना शनिवार रोजी तिघा मुलांचा बोट उलटून मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोटचालकाविरुध्द नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोटचालक शाम वसंत गायकवाड रा. नळदुर्ग असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अलमास शफिक जागिरदार रा. मुंबई, सानिया फारुख काझी, इजहान … Read more

पाण्याचे दुर्भिक्ष : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी तहानलेल्या नागरिकांची मागणी

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पाथरी तालूक्यातील गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मुदगल बंधाऱ्यात यावर्षी पुर्ण क्षमतेने पाणी आडवण्यात आले होते. याच पाण्यावर आजुबाजुच्या परीसरातील शेती व नागरीकांची तहान भागत आहे परंतू दिवसें दिवस वाढत्या तापमानाने होणाऱ्या बाष्पीभवना बरोबरच प्रचंड उपशाने पाणी झपाट्याने कमी होत गेल परिणामी मुदगल बंधारा कोरडाठाक पडला असुन केवळ मृतसाठा शिल्लक राहीला … Read more

पाणी पिताना या गोष्टी लक्षात घ्या…

Untitled design T.

आरोग्यमंत्रा / पाणी हा घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचा घटक आहे कारण आपल्या शरीरातील ६६% भाग जलमय आहे. पाण्याने केवळ तहान भागत नाही तर ते शरीरातून घातक रसायनदेखील बाहेर काढण्यात मदत होते. त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते. पाणी पिताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागते – – पाणी नेहमी घोट-घोट पिले पाहिजे त्यामुळे पचनशक्ती सुधारते. … Read more

पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबणार कधी? माणवासीयांचा प्रश्न

म्हसवड प्रतिनिधी | पोपटराव बनसोडे माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली असताना ढाकणी तलाव्यात उरमोडी धरणाचे पाणी गत महिन्यात सोडले होते. मात्र तो कृत्रिम पाणी साठा संपुष्टात आल्याने तलाव्यातील वाॅटर सप्लायची विहिर कोरडी पडू लागल्याने माण वासियांची तहान कशी भागणार याची चिंता माणदेशातील जनतेला लागली आहे. दुष्काळी परिस्थिती वर मात … Read more

पेथाई वादळाच्या प्रभावाने ओएनजीसीचा समुद्रातील प्लांट कलंडला

Bengal Sea

आंध्रप्रदेश | काकीनाडावर पेथाई वादळाचा प्रभाव पडल्याने आंध्र प्रदेशच्या समुद्रातील काकीनाडाजवळ बंगालच्या समुद्रात असलेला ओएनजीसी प्लांट कोसळल्याची घटना घडली आहे. ओएनजीसीच्या ऑयल रिग प्लांटला मागील आठवड्यात वादळाचा फटका बसला. मात्र यावेळी तिथे अडकलेल्या ओएनजीच्या १३ कर्मचा-यांना सुरक्षितपणे एअरलिफ्ट करण्यात आले. ओएनजीसीने तात्काळ नौदलाला याची माहिती दिली. त्यानंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाने चेतक हेलिकॉप्टरच्या … Read more