विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पतीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील 24 वर्षीय सुजाता शंकर भोळे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि. २० रोजी घडली होती. यामध्ये सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी काल पती शंकर काळूराम भोळे याला अटक केसात आली होती. दरम्यान त्याला … Read more

बुरखाधारी महिलेकडून ज्वेलरी शॉपमधून हिरेजडीत सोन्याची बांगडी लंपास; सीसीटीव्हीत चोरी कैद

औरंगाबाद : सर्वत्र नववर्षाच्या उत्साहात स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले. मात्र, एका सोन्याच्या दुकानदाराला नववर्षाच्या स्वागता निमित्ताने केक कापण्याचा घेतलेला कार्यक्रम चांगलाच महागात पडला आहे. हा कार्यक्रम सुरू असताना बुरखाधारी महिलेने तब्बल दीड लाख रुपये किंमतीची हिरे व मौल्यवान नवरत्न जडीत सोन्याची बांगडी लंपास केली. जलनारोड वरील मोंढा नाका भागात असलेल्या मलबार … Read more

कराडात दोन चिमुकल्यांची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून आईने स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कराड शहरात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून आईची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालेल्या पतीच्या विरहामुळे आपण हे कृत्य करीत असल्याची चिट्ठी … Read more

वारूंजीत एका बालकासह मावशीचा गळा चिरून खून : आरोपी फरार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वारूंजी येथे घरामध्ये दोन वर्षाच्या बालकाचा व तिच्या मावशीचा गळा चिरून खून करण्यात आला. खूनाची घटना 3 ते 4 दिवसापूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आलेली आहे. पोलिसांना दोन्हीही मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील वारूंजी … Read more

औरंगाबादच्या उधोजक महिलांना मिळणार मसिआ कडून प्रोत्साहन

औरंगाबाद : उद्योजक महिलांना औद्योगिक क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे. त्यांना नवनवीन संधी शोधता याव्यात तसेच प्रशासकीय पातळीवरती उद्योग चालवताना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी महिला उद्योजकांचा वेगळा सेल मसिआ तर्फे स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत शुक्रवारी वाळूज येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद येथील औद्योगीक क्षेत्रात सध्या नविन उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. परंतु त्यामध्ये आजही … Read more

गतीमंद महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड; कॅफेचालकामुळे प्रकरण आले समोर

औरंगाबाद : शहरातील सिडको परिसरातील सतर्क कॅफेचालकामुळे गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीसांनी अटक केली आहे. आकाश उर्फ टोग्या भगवान तुपे (वय.२१, रा.एन.७ सिडको) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या फरार आरोपीचा पोलीसांकडून शोध सुरु आहे. कॅफेचालक त्याच्याकडील सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना त्याला हा धक्कादायक प्रकार दिसला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत २४ तासांत … Read more

ढगफुटी : सातारा जिल्ह्यातील गुरे चारण्यासाठी गेलेली महिला पाण्यातून वाहून गेली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील मांडवे येथील ओढ्याला पूर आल्यामुळे गुरे चारण्यासाठी गेलेली महिला वाहून गेल्याची घटना शनिवारी 5 जून रोजी संध्याकाळी घडली आहे. काही काळ झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने आलेल्या पुरातून पुतळाबाई सुधाकर माने (वय- 70) असे वाहून गेलेल्या महिलेचे नांव आहे. सातारा जिल्ह्यात कराड, पाटण, महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात मोठ्या … Read more

लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार

rape

  औरंगाबाद । तब्बल 2007 पासून वेळोवेळी अत्याचार केले एकदा दवाखान्यात नेऊन गर्भही पाडला, मात्र पुन्हा युवती गर्भवती राहिल्याने गर्भ पाडण्याची त्याने धमकी दिली. तिने गर्भ पाडला नाही दरम्यान आपल्या विरोधात युतीने पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून त्याने तिच्यासोबत लग्न केले आणि गर्भ पाडण्यास सांगितले मात्र तिने नकार दिल्याने त्याने मारहाण केली. त्यामुळे युवतीने पोलिसात … Read more

लहान मुलांची अश्लील चित्रफीत फेसबुकवर अपलोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

  औरंगाबाद | अश्लील चित्रफिती समाज माध्यमांवर टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी दंडात्मक कायदे सुद्धा भारतात आहे. एवढे असूनही काही समजाकंटक हे कुकृत्य करतात. असाच एक कुकृत्य औरंगाबाद येथे घडले आहे. बालकांची अश्लील चित्रफीत फेसबुकवर अपलोड करणाऱ्या मोबाईलधारक विरुद्ध सायबर पोलिसांनी शनिवारी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविला. बालकांचा अश्लीलकृत्यासाठी वापर करणाऱ्या समाजकंटकांनी विरुद्ध केंद्रीय गृह … Read more