जागतिक महिला दिन का साजरा करतात? यामागील इतिहास काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज सर्वच स्तरात महिला आघाडीवर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात असो, वा नोकरीच्या ठिकाणी महिला पुरुषांच्या बरोबरीने खंबीरपणे उभ्या आहेत. जगातील प्रत्येक स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. परंतु, तुम्हांला माहीत आहे का? की यामागील नेमका इतिहास काय … Read more

आदिवासी समाजातील मुलगी झाली पहिली IAS अधिकारी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखादी गोष्ट करण्याची जिद्द जर मनाशी ठरवली तर काहीही झालं तरी ती पूर्ण करण्यात कोणीही रोखू शकत नाही. अशीच जिद्द एका आदिवासी समाजातील मुलीने केली आणि ती कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने UPSC परीक्षा देत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पाहूया एका मजूर कुटुंबातील अधिकारी बनलेल्या श्रीधन्या सुरेश हिची यशोगाथा… केरळच्या … Read more

जिद्द असावी तर अशी !; 22 व्या वर्षी सोनाली पहिल्याच प्रयत्नात झाली IPS अधिकारी

Sonali Parmar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहानपणीच ठरवलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. ते पूर्ण करण्यासात काहींना लवकर यश मिळत तर काहींना आपलं आयुष्य खर्ची करावं लागत. मात्र, आपल्या स्वप्नाला जिद्दीची जोड देत अभ्यास करून वयाच्या 22 व्या वर्षीच IPS अधिकारी होण्याचा बहुमान सोनाली परमार या तरुणींनी पटकावला आहे. पाहूया तिच्या जिद्दीची यशोगाथा… 2021 च्या UPSC … Read more

एका रिक्षा चालकाच्या लेकीनं नाव कमवलं; ‘अग्नीवर’ झालेल्या हिशाची नौदलात निवड

Hisha Baghel Agniveer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या लेकीनं मोठं होऊन आपलं नाव उज्वल करावं, अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. मग तो बाप लेकीच्या शिक्षणासाठी काय वाट्टेल ते करतो. अशाच छत्तीसगड येथील एक बापानं आपल्या लेकीसाठी रिक्षा चालवून तिचे शिक्षण केलं. आणि त्या लेकीनही भारत सरकारच्या अग्निपथ योजनेत सहभागी होत इतिहास रचत आपल्या बापाचं नाव मोठं केलं. छत्तीसगडमधील … Read more

केसांना कलर करताय मग थांबा ! अगोदर पहा ‘हा’ Video ; महिलेची झाली अशी अवस्था कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्त्रियांचं सौंदर्य केसांमुळे अधिक खुलत. शिवाय आपण सुंदर दिसावं म्हणून महिला केसांना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे कलर लावत असतात. विशेष म्हणजे एखाद्या लग्न तसेच घरगुती कार्यक्रमात महिलांना जायचे असल्यास त्या चांगल्या सलूनमध्ये जाऊन केसांना कलर करतात. मात्र, केसांना कलर करणे किती महागात पडते. त्यामुळे आपल्याला केसही गमवावे लागतात त्याचा एक व्हिडीओ सोशल … Read more

प्रेमाची मिठी मारायची आहे? मग द्या…8 हजार रुपये; ‘या’ महिलेचा अजब व्यवसाय

hug with love

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या दुनियेत कोण कसा पैसा कमवेल याचा काही नेम नाही. कारण एका स्त्रीची सध्या अशीच चर्चा आहे जी लोकांना ‘प्रेमाची मिठी’ मारते आणि तेही पैसे घेऊन. हि महिला अशा प्रकारे प्रेमाची मिठी मारते कि तिच्या मिठीत गेल्यावर संबंधित व्यक्ती आपला सर्व ताण विसरू जातो. प्रेमाची मिठी मारणाऱ्या या महिलेचं नाव आहे … Read more

सावधान ! आता बाईकडे 14 सेकंद एकटक पाहिल्यास होईल कारावास

Eve Teasing Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखादी सुंदर बाई अथवा मुलगी दिसली कि काही पुरुषांची नजर तिच्याकडे आपोआप वळते. असाच प्रकार काहीशा प्रमाणात काही महिलांमध्ये पहायला मिळतो. मात्र, एखाद्या पुरुषाने जर एकटक नजरेने एखाद्या महिलेकडे केवळ 14 सेकंद पाहिल्यास त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे. कारण कोणत्याही मुलीकडे किंवा महिलेकडे 14 सेकंदांपेक्षा जास्त वेळ पाहणे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत … Read more

महिलांना पुरुषांमधील ‘हे’ 6 गुण खूपच भावतात; पहा कोणते आहे ते…

lifestyle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक स्त्रीला आपल्याला हवा असणारा जोडीदार किव्हा पुरुषाला असणारी हवी असणारी जोडीदार पाहिजे असते. आपल्या मनाप्रमाणे वागणारी, आपली काळजी घेणारी तसेच संकटाच्यावेळी पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एखादीतरी व्यक्ती आयुष्यात असावी असे प्रत्येकाला वाटत असते. महिलांना किव्हा पुरुषांना अनेक गोष्टी आवडत असतात. त्यामध्ये गुड लुक्‍स (चांगले दिसणे) ही गोष्‍ट वरवर पाहिली तरी … Read more

आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ महिलेवर ‘ॲट्रोसिटी’ दाखल; FIR मध्ये महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्या रिदा रशिदा यांच्यासह तीन जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाडांवर आरोप करणाऱ्या महिलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत शिवा भिष्माचार्य जगताप यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात ही … Read more

थरारक चोरी : मध्यरात्री महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोने लुटले

फलटण | आदर्की बुद्रुक (ता. फलटण) येथील एका घरातील महिलेच्या गळ्याला मध्यरात्री चाकू लावून तिच्या गळ्यातील सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद रंजना संपत बर्गे (वय- 45) यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे. लोणंद पोलिसांनी अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा नोंद दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील आदर्की गावात बुधवारी … Read more