बॉलिवूड सिंगर मिका सिंगने उडवली ‘KRK’ची खिल्ली; ‘केआरके कुत्ता’ गाण्याची सोशल मीडियावर धूम

KRK Kutta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वयंघोषित चित्रपट समिक्षक आणि अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरके आपल्या वादग्रस्त टीका आणि वक्तव्यांमुळे चांगलाच चर्चेत असतो. तो नेहमीच आपल्या तल्लख बुद्धीचा नको तेवढा वापर करून देशातील विविध मुद्दे, राजकारणी आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबाबत मुक्ताफळ काढताना दिसतो. यावेळी त्याने गायक मिका सिंगची काळ काढली आणि ती देखील त्याच्या चांगलीच अंगाशी आली … Read more

आजपासून PF, LPG Price, ITR, बँक, एअर ट्रॅव्हल, गुगल ड्राईव्ह सहित बदलेल्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

नवी दिल्ली । आज म्हणजे 1 जून (1 June 2021) रोजी बरेच नियम बदलत आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. यातील काही नियम आपल्याला दिलासा देऊ शकतात तर काहींमुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. या नियमांबद्दल मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांना हे माहित असणे महत्वाचे आहे. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. … Read more

YouTube Video पाहून घरात छापत होते नकली नोटा, 2 जणांना अटक

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – घरात नकली नोटा छापणाऱ्या 2 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे Youtube वरून माहिती घेऊन घरात नकली नोटा छापत होते. यानंतर नागपूर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या दोघांनी दोन लाखांहून अधिक किमतीच्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत. तुम्ही जर यूट्यूबवर how to print … Read more

नितिन गडकरी युट्यूबवरुन किती रुपये कमवतात? भाजप का सोडली नाही? एकदा पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकजण बक्कळ पैसा कमवीत आहे. यात राजकीय नेत्यांकडूनही आता सोशल मीडियाचा प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला आहे. राजकीय पक्षात सर्वाधिक सोशल मीडियाचा वापर हा भाजपकडून केला जात असून यातील प्रभावी नेतृत्व असणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही सोशल मीडियाचा जास्त वापर केला जात आहे. मात्र सोशल … Read more

टिप्स इंडस्ट्रीज आणि गूगलमध्ये म्युझिक लायसन्सिंग करार, यूट्यूब शॉर्ट्ससाठी वापरणार म्युझिक

मुंबई । म्युझिक इंडस्ट्रीतील कंपनी टिप्स इंडस्ट्रीने गुरुवारी सांगितले की,”त्यांनी गूगलची नवीन यूट्यूब सर्व्हिस ‘शॉर्ट्स’ बरोबर म्युझिक लायसन्सिंग देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यूट्यूब शॉर्ट्स ही Google ची नवीनतम छोट्या व्हिडिओ देणारी सर्व्हिस आहे, ज्याद्वारे युझर्स आणि कलाकार छोट्या-कालावधीचे व्हिडिओ कंटेंट तयार करू शकतील. टिप्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “या करारा अंतर्गत टिप्स त्याच्या … Read more

आता YouTube च्या ‘या’ नवीन फिचरनुसार आपण ठेऊ शकाल लहान मुलांवर लक्ष, फीचर नक्की कसे आहे ते जाणून घ्या !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युट्युब हे माहितीचे भंडार आहे. येथे हवी ती माहिती मिळू शकते. माहितीचे भांडार असल्यामुळे लहान मुले यामध्ये भरकटू शकतात. लक्ष भरकटणारे माहितीपट आणि व्हिडिओजचा मोठा भरणा असल्यामुळे, अनेक मुलांचे लक्ष यामधून भरकटते. यामुळे युट्युबने नवीन फिचर आणले असून. मुले काय पाहतात हे पालकांना समजू शकणार आहे. सोबतच, यामार्फत, काहीच साईटचा एक्सेस … Read more

ट्विटरची मोठी घोषणाः जर तुमचेही फॉलोअर्स असतील तर आता तुम्हाला दरमहा मिळवता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वापरत असाल आणि आपले फाॅलोअर्स अधिक असतील तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter), इन्स्टाग्राम (Instagram), यूट्यूब (YouTube) प्रमाणेच, आपल्या युझर्सना पैसे कमावण्याची संधी मिळेल. कंपनीने आज आपल्या युझर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरने दोन नवीन फीचरची घोषणा केली आहे. या नवीन … Read more

ट्रम्प यांना आणखी एक झटका! FB, Twitter नंतर आता YouTube ने हटवले व्हिडिओ, चॅनेल्सही केले निलंबित

वॉशिंग्टन । अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना चहुबाजूंनी निराशेचा सामना करावा लागतो आहे. फेसबुक आणि ट्विटरनंतर आता यूट्यूबनेही ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या संसदेत कॅपिटल हिल (US Capitol Riot) मध्ये त्याच्या समर्थकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाने घेरलेले ट्रम्प यांनाही मोठा फटका बसला आहे. युट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत चॅनेलचा नवा … Read more

मोठी बातमी! ‘Google’मध्ये तांत्रिक बिघाड; Gmail, Youtube आणि Googleशी निगडीत इतर सेवांवर परिणाम

मुंबई । जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे. डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात अडचण नेटिझन्सना अडचण येत … Read more

मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करत आहे 7 लाख रुपये, या बातमी मागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 7 लाख रुपये जमा करत असल्याचा दावा करत एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले होते की ‘जीवन लक्ष्य योजना’ अंतर्गत केंद्र सरकार विद्यार्थ्यांना सात लाख रुपये देत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट … Read more