उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची विधान परिषदेची उमेदवारी नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं वृत्त असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी … Read more

पंकजा मुंडे या शिवसेनेत येणार आहेत का? संजय राऊत म्हणाले…

पुणे । एकनाथ खडसेंनी प्रवेश केल्यानंतर भाजपतो नेत्या पंकजा मुंडेही पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या कयास लावले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आज संजय राऊत संबोधित करत होते. … Read more

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण.. – संजय राऊत

पुणे । ”आम्ही सत्ते आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत,” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात संबोधित करताना संजय राऊत यांनी आज तुफान फटकेबाजी केली. राज्यात तीन पक्षाचं सरकार … Read more

बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

पुणे । बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांचा इशारा शरद पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश करणारा असल्याचे समजतेय. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. ”आम्ही सत्तेत आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. … Read more

मुंबईत लोकल सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे राजकारण नाही- गृहमंत्री अनिल देशमुखांचे खडे बोल

मुंबई । सर्वसामान्यांना मुंबई लोकलचा प्रवास कधी सुरु होणार, अशी विचारणा करण्यात येत आहे. अनेकांचे हाल होत आहेत. नोकरी करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागलत आहे. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारवर टीका सुरु केली. दरम्यान, राज्य सरकारने रेल्वेला रितसह पत्र पाठवून लोकल सुरु करण्याची मागणी केली. मात्र, रेल्वेकडून याला खोडा घातलण्याचे काम करण्यात येत … Read more

चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच अजून बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला

परभणी । ‘चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय,’ असा टोला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मी चंद्रकांत पाटलांसारखी तारीख … Read more

मुख्यमंत्री काँग्रेसच्या महापालिकांना निधी देत नाहीयेत, अशोक चव्हाणांचा आरोप

परभणी । काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यामुळे महाविकासआघाडीतील खदखदही समोर येत असल्याचं बोललं जात आहे. (Congress Leader Ashok Chavan) “काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. … Read more

शाब्बास!! मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम केलं; हायकोर्टाची कौतुकाची थाप

मुंबई । कोरोना महामारीच्या काळात मुंबई पोलिसांच्या कामाचं मुंबई उच्च न्यायालयाने तोंडभरुन कौतुक केलं आहे. आजूबाजूला इतकी विपरीत परिस्थिती असताना कोरोनाच्या थैमानात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असतानाही मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटवली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात मोठ्या तणावात आपलं कर्तव्य बजावलं आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more

जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?, अशोक चव्हाणांचा सवाल

परभणी । या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. अशोक चव्हाण हे परभणी येथे एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित … Read more

२०१९ला जे महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही होणार; जो बायडन यांच्या भर पावसातील सभेनंतर रोहित पवारांची टिप्पणी

मुंबई । अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील भाषण सध्या सोशल मीडियावर चांगेलच चर्चेत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. ‘वादळ संपेल आणि नवीन … Read more