.. म्हणून सपा आमदार अबू आझमींनी केली आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयात जोरदार घोषणाबाजी

मुंबई । राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या समाजवादी पक्षाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. बुधवारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर आदित्य ठाकरेंविरोधात सपाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार घोषणाबाजी केली, मानखुर्द येथील एस.एम.एस कंपनी बंद करावी या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी अबू आझमी म्हणाले की, ठाकरे सरकारला आम्ही … Read more

अडवाणींची ‘ती’ रथयात्रा बाबरी मशिद पाडण्यासाठीच होती; कोर्टाचा निकाल देशहिताचा नाही- प्रकाश आंबेडकर

मुंबई । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियारसह सर्व 32 आरोपींना साक्षीअभावी निर्दोष ठरवले आहे. न्यायालयानं बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असं सांगत या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बाबरी मशीद विध्वंससंदर्भात सीबीआय कोर्टाने दिलेल्या निर्णय हा … Read more

बाबरी मशीद विध्वंस प्रकरण: CBI कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात- काँग्रेस

मुंबई । वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेचे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियारसह सर्व 32 आरोपींना साक्षीअभावी निर्दोष ठरवले आहे. न्यायालयानं बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असं सांगत या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बाबरी मशीद विध्वंससंदर्भात सीबीआय कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा काँग्रेसने … Read more

बाबरी मशीद विध्वंस प्रकरण: कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसनं जनतेची माफी मागायला हवी- योगी आदित्यनाथ

मुंबई । वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेचे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियारसह सर्व 32 आरोपींना साक्षीअभावी निर्दोष ठरवले आहे. न्यायालयानं बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असं सांगत या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी … Read more

मोदी सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ठाकरे सरकारने केला रद्द

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी काही तासात आमदारांच्या अपीलावर सुनावणी घेऊन अध्यादेश रद्द करण्यात आला. यामध्ये काँग्रेसची आक्रमक भूमिकाही कारणीभूत ठरली आहे. केंद्र सरकारन गेल्या जून महिन्यात कृषी कायद्यासंदर्भातील अध्यादेश काढला होता. यानंतर सर्व राज्यांना केंद्राच्या … Read more

अभिनेत्रींनवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आठवले यूपीतील अत्याचाराच्या घटनेनंतर आहेत कुठं?- संजय राऊत-

मुंबई । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भाजप सरकार आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटले जाते. तिथं एक मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुणा एका अभिनेत्रीच्या घरावरील कौले जरी उडवली तरी त्याला अन्याय म्हटले … Read more

६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? कोर्टाच्या निकालावर ओवेसींचा संतप्त सवाल

हैद्राबाद । 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष … Read more

बाबरी मस्जिद जादूने पडली काय? देशासाठी आज काळा दिवस – असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाने आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजचा दिवस देशासाठी काळा दिवस आहे. बाबरी मस्जिद सदर आरोपींनी पडली नाही तर मग काय जादूने मस्जिद पडली काय असा सवालही ओवेसी यांनी लगावला आहे. बाबरी मस्जिद विद्वंसचे मूळ … Read more

बाबरी मशीद विध्वंस प्रकरण: कोर्टाने निर्दोष मुक्त केल्यावर लालकृष्ण अडवाणी म्हणाले..

नवी दिल्ली । 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाने दिला. भाजपचे जेष्ठ नेते आणि रामजन्मभूमी आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणीसह सर्व 32 आरोपींची या खटल्यात निर्दोष मुक्त करण्यात आली आहे. कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अडवाणी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून … Read more

अखेर हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान मोदींनी घेतली दखल; मुख्यमंत्री योगींची माहिती

नवी दिल्ली । संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवरुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर दखल घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं असल्याची माहिती योगी आदित्यनाथ … Read more