Realme C63 भारतात लाँच; किंमत 9000 पेक्षा कमी

Realme C63 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतीय बाजारात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme C63 असे या मोबाईलचे नाव असून C सिरीज मधील हा नवीन मोबाईल आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत आणि सर्वोत्तम फीचर्सने सुसज्ज असा हा स्मार्टफोन आहे. आज आपण Realme च्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत … Read more

Vespa 946 Dragon Edition भारतात लाँच; 14.27 लाख किंमत

Vespa 946 Dragon Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही कधी विचार केला आहे का? कि भारतीय बाजारात एक अशी स्कुटर लाँच होईल जिची किंमत १४ लाख रुपये असू शकते? नाही ना.. पण हे खरं ठरलं आहे. कारण प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Vespa ने भारतीय मार्केट मध्ये ड्रॅगन एडिशन स्कूटर लॉन्च (Vespa 946 Dragon Edition) केली आहे. या स्कुटरची किमत तब्बल … Read more

राहुल द्रविडने पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज का केला नाही? जय शहांचा मोठा खुलासा

rahul dravid jay shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. राहुल द्रविडने 2021 च्या अखेरीस टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला मोठं यशही मिळाले. त्यामुळे जर द्रविडची इच्छा असती तर तो … Read more

नाशिक शिक्षक मतदारसंघातुन शिंदे गटाच्या किशोर दराडे यांचा विजय

kishor darade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांचा विजय झाला आहे. तब्बल 24 तासांपासून याठिकाणी मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर होते. अखेर किशोर दराडेंनी … Read more

Mallikarjun kharge on RSS : RSS ही मनुवादी संस्था, संघाच्या लोकांनी गांधींची हत्या केली; खर्गेंच्या विधानानंतर संसदेत गदारोळ

Mallikarjun kharge on RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक मनुवादी संस्था आहे. त्यांची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. त्यांना महिला आणि दलितांना शिक्षण द्यायचे नव्हते. RSS ने नथुराम गोडसे याना उचकवून महात्मा गांधींची हत्या केली असं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी संसदेत केलं. खर्गे यांच्या विधानानंतर (Mallikarjun kharge on RSS) भाजप चांगलीच आक्रमक … Read more

वर्ल्डकप जिंकला खेळाडूंनी, अन भाजप म्हणतंय BCCI चे खजिनदार आशिष शेलारांचे अभिनंदन करा

ashish shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने यंदाचा T20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडिया चॅम्पियन झाली. भारताच्या या विजयानंतर देशभरातून खेळाडूंचे कौतुक केलं जात आहे. मात्र भारतीय जनता पक्ष मात्र खेळाडूंऐवजी BCCI चे खजिनदार आशिष शेलारांचे अभिनंदन करा म्हणत आहे असं म्हणत राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात … Read more

दिनेश कार्तिकसाठी RCB ची मोठी घोषणा!! चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

dinesh kartik RCB Mentor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आरसीबीचा माजी क्रिकेटपटू आणि विकेटकिपर दिनेश कार्तिकच्या (Dinesh Kartik) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कार्तिकने आपला अखेरचा सामना खेळत क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. मात्र आता पुन्हा एकदा कार्तिक मैदानात दिसणार आहे. कारण दिनेश कार्तिकवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challenger Bangalore) मेंटॉर आणि फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. … Read more

माण-खटाव मतदारसंघात जयकुमार गोरेच पुन्हा आमदार होतील??

Jayakumar gore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूकीत आपण जनतेला आवाहन केले होते की, लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा अन विधानसभेला माणच्या दाढीवाल्याला पाडा… जनतेने मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय. आता वेळ आली आहे ती माणच्या दाढीवाल्याची… मतदारसंघात जयकुमार गोरेने (Jayakumar Gore) जी दहशत व हुकुमशाही चालवली आहे. ती संपवण्याची सुपारीच मी जनतेच्या वतीने घेतलीय… हे स्टेटमेंट आहे शेखर … Read more

Gold Price Today : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किमतीत बदल

Gold Price Today 1 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) मोठा बदल पाहायला मिळाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोने 71170 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 105 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात सुद्धा 238 रुपयांची घट झाली असून एक किलो … Read more

ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून…. सामनातून दादांवर निशाणा

ajit pawar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाणार आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून बहिण- भावाच्या नात्यावरून अजित पवारांना डिवचलं आहे. सरकार कडून ‘मुख्यमंत्री माझी … Read more