Infinix Note 40 5G मोबाईल 108MP कॅमेरासह लाँच; किंमत पहा

Infinix Note 40 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Infinix ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix Note 40 5G असं या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल मागील वर्षी लाँच झालेल्या Infinix Note 40 Pro 5G और Infinix Note Pro+ 4G चे पुढचं व्हर्जन आहे. यामध्ये 108MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह … Read more

उमेदवार शिंदेंचा, पण ठरवणार भाजप.. अफलातून कारभार झालाय; बच्चू कडूंचा टोला

bachhu kadu on BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरून अनेकदा वाद पाहायला मिळाले. लोकसभा निवडणूक संपली असली तरी विधानसभा निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली होती, यामागे भाजपचा हात आहे अशा चर्चाही त्यावेळी सुरू होत्या. आता मात्र महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या प्रहार … Read more

सानिया मिर्झा मोहम्मद शमीसोबत लग्न करणार? वडिलांनी सांगितली खरी गोष्ट

Sania Mirza Mohammed Shami

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) लवलरच लग्न करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. सानियाने काही दिवसापूर्वी शोएब मलिक सोबत तलाक घेतला आहे तर दुसरीकडे मोहम्मद शमी सुद्धा त्याच्या पत्नीपासून वेगळा आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी वातावरण चांगलंच तापवलं. … Read more

शरद पवारांनी बारामती विधानसभेसाठी ठिणगी टाकली; आमदारकीला वचपा काढणारच

yugendra pawar vs ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नणंद भावजय यांच्यात लोकसभेला रंगतदार सामना झाल्यानंतर, आता पवार कुटुंबातील काका पुतण्या आमदारकीला एकमेकांच्या विरोधात भिडणारयत… पण ही काका पुतण्याची जोड जुनी नाही तर नवीनय…आम्ही बोलतोय ती जोड आहे…. युगेंद्र पवार वर्सेस रोहित पवार यांची…. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामती आपलीच असं म्हणत सुनेत्रा ताईंना पुढे करून अजितदादांनी फिल्डिंग लावली, पण जनतेने कौल … Read more

Ola Electric Bike : Ola ची Electric Bike लवकरच ग्राहकांच्या भेटीला; समोर आले मोठे अपडेट्स

Ola Electric Bike (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात Ola या प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या स्कुटर जास्त लोकप्रिय आहेत. बाजारात सर्वात जास्त इलेक्ट्रिक स्कुटर या ओलाच्या बघायला मिळतात. उत्कृष्ठ फीचर्स, दमदार रेंज आणि आकर्षक लूक या कारणांनी ग्राहकवर्ग ola च्या स्कुटर खरेदीला आपलं प्राधान्य देत आलाय. आता कंपनी सुद्धा आपल्या ग्राहकांना नवी भेट देणारा आहे… होय, Ola … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं आश्वासन! अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना होणार फायदा

Donald Trump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतून पदवीधर झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी ग्रीन कार्ड मिळावे, अशी इच्छा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या आश्वासनामुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण एका अहवालानुसार, 2022-23 शैक्षणिक वर्षात अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी निवड करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मागील … Read more

पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी? भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

pankaja munde rajya sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याना बीड लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत ते बीडच्या राजकारणातील जायंट किलर ठरले होते. पंकजा यांच्या पराभवनंतर बीडमधील त्यांच्या २-३ कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल … Read more

मी स्वतः बच्चू कडूला संपवणार; पहा कोणी दिली धमकी?

Bacchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलं असून या संपूर्ण प्रकरणाची. सखोल चौकशी करावी आणि संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र … Read more

योगा करा… निरोगी रहा!! मोदींचा देशवासियांना कानमंत्र

yoga day modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जागतिक योगा दिनानिमित्त (International Yoga Day) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर येथे योगा केला. यावेळी उपस्थितांना संभोधित करताना मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीर योग साधनेची भूमी आहे. योगाचा हा अविरत प्रवास सुरु आहे. सौदी अरेबियात योगाचा एज्युकेशन सिस्टिममध्ये समावेश करण्यात आलाय असे सांगायलाही मोदी विसरले नाहीत. मोदी म्हणाले, … Read more

Pat Cummins Hat Trick : T20 वर्ल्डकपमध्ये पॅट कमिन्सची Hat-Trick; पहा Video

Pat Cummins Hat Trick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्व सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने हॅट्रिक (Pat Cummins Hat Trick) घेतली आहे. पॅट कमिन्सने डावाच्या १८ व्या षटकात २ बळी आणि २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर १ बळी घेत हॅट्रिक साजरी केली. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा भीमपराक्रम कमिन्सने करून दाखवला. तसेच … Read more