अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी 1000 पेक्षा जास्त विशेष ट्रेन सोडण्यात येणार

Trains For Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्येचा राजा राम यांच्या मंदिरासाठी मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे हे मंदिर कधी दर्शनासाठी खुले होते याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. यातच आता येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला या मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यामुळे निश्चितच भाविकांची गर्दी होणार आहे म्हणून भारतीय रेल्वेने … Read more

महाराष्ट्रातील एक असं गाव जिथे दिवस असतो फक्त 6 ते 7 तासाचा

Fofsandi Village in maharshtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल काय नवीन ऐकायल मिळेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर तर अजब गोष्टी आपण रोजच ऐकतो. मात्र प्रत्यक्षात काही गोष्टी अश्या काही गोष्टी आहेत. ज्या वाचून तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आपल्या महाराष्ट्रात असे अनेक गाव आहेत. जिथे प्रत्येक गावाचा एक इतिहास असतो. एक वेगळं नवल असत. पण महाराष्ट्रात असं … Read more

‘या’ भागात उभारण्यात येणार तिसरी मुंबई; राज्य सरकारची मंजुरी

Third Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नाची दुनिया आहे. प्रत्येकजण तिथे आपले स्वप्न घेऊन जातो आणि एक छोटा मोठा उद्योग सुरु करतो. त्यामुळे येथे राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई ही क्षेत्रफळाने कमी होत आहे. त्यामुळे जागेची समस्या येथे निर्माण होते. यावर तोडगा म्हणून मुंबई, नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंजुरी … Read more

राज्यातील 193 बस स्थानकांचे रुपडं पालटणार; प्रवाशांना दिलासा

ST Bus Stand Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST बस ही प्रवाश्यांची जीवनवाहिनी आहे. खिशाला परवडणारा आणि सुरक्षित प्रवास असल्याने अनेकजण ST प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे त्यामध्ये आणखी काही सुविधा मिळाव्यात ही अपेक्षाही साहजिकच आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये अनेक सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र अनेकदा एसटी उशिराने आल्यामुळे प्रवाश्यांना बस स्थानकामध्ये बसावे लागते. मात्र जर बसण्याचे … Read more

31 डिसेंबरला गोव्याला जाताय? रेल्वेचं बुकिंग गेलंय 125 टक्क्यांवर

31st Dec Goa Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण गोव्याला पसंती देतात. त्यामुळे गोवा हे पर्यटनाचे केंद्र आहे. त्यामुळे अनेकांनी थर्टी फस्टसाठी कोकणसह गोव्याचेही तिकीट बुक केले आहे. त्यासाठी वंदे भारतसह इतर रेल्वे गाड्यांचे बुकिंग हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणचे रेल्वे गाड्याचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे … Read more

ठाणे- बेलापूर महामार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामास अखेर सुरवात

Thane - Belapur footbridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाणे – बेलापूर महामार्गावरील पादचारी पुलाचे काम मागच्या दहा वर्षांपासन रखडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा सामना करावा लागत होता. व्यवस्थित सुविधा नसल्यामुळे  पायी चलनेही कठीण जात होते. मात्र त्यास आता पूर्णविराम लागणार आहे. कारण ठाणे-बेलापूर महामार्गावरील सानपाडा – तुर्भे विभागातील या पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे. या अर्धवट कामास पूर्ण करण्यासाठी … Read more

Vande Bharat Express शेगावसाठी धावणार; गजानन महाराजांच्या भक्तांचा प्रवास होणार सुखकर

Vande Bharat Express Shegaon (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेगाव म्हणलं की आपल्यासमोर उभी ठाकते ती गजानन महाराजांची मूर्ती आणि तेथील असलेले स्वच्छता. दररोज या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथील गर्दीही तितकीच जास्त असते. त्याचप्रमाणे केवळ भाविकच नव्हे तर विविध शालेय सहल देखील येथे येत असतात. त्यामुळे शेगाव हे पूर्ण पंचक्रोशीत ज्ञात आहे. आता याच ठिकाणी देशाची सुपरफास्ट … Read more

आता नवी मुंबईकरांना सुद्धा मिळणार इलेक्ट्रिकल डबलडेकर बसचा आनंद

electric double decker bus navi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. मागच्या काही दिवसांपासून नवी मुंबईत इलेक्ट्रिक डबल डेकर बस येणार अशी चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. कारण येत्या नवीन वर्षात या इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. नवी मुंबईतील प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी तसेच नागरिकांचा आरामदायी आणि सुखकर करण्यासाठी … Read more

Cricket World Cup 2027 : कुठे होणार 2027 चा वर्ल्ड कप? किती संघाचा असेल समावेश?

Cricket World Cup 2027 details (1)

Cricket World Cup 2027 | 2023 चा वर्ल्डकपसाठी भारतीय संघाने प्रचंड मेहनत केली होती. त्यात त्यांनी सलग 10 सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासह सर्वच भारतीयांचे स्वप्न तुटले. हा वर्ल्डकप भारतात होता त्यामुळे काहीही करून आपण जिंकणारच असा विश्वास चाहत्यांना होता. आता पुढचा वर्ल्ड कप जिंकू असा असं … Read more

काशी बनतेय पर्यटनाचे केंद्र; वार्षिक उलाढाल गेली 20,000 कोटींच्याही पुढे

Kashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात ऐतिहासिक वारश्याप्रमाणेच सांस्कृतिक वारसा देखील आहे. त्यामुळे देशभरात पर्यटनासाठी अनेक विविध ठिकाण आहेत. जिथे देश – विदेशातून लोक येतात. त्यामधील एक ठिकाण म्हणजे काशी. काशी म्हंटल की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकतात ते बाबा विश्वनाथ. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असते की एकदा तरी काशीला जाऊन येणे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या अधिक आहे. … Read more