Vande Bharat Express : देशात लवकरच सुरु होणार 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

Vande Bharat Express new trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील सर्वोत्कृष्ट एक्सप्रेस असणारी वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) संख्या दिवसेंदिवस वाढवण्यात येत आहे. प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असल्याने अनेकजण वंदे भारत एक्सप्रेसला आपलं प्राधान्य देतात. हाच विचार करून सरकार सातत्याने वेगवेगळ्या राज्यात नवनवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करत आहेत. सध्याच्या घडीला भारतात 33 वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येत … Read more

Mumbai Local Train : मुंबई लोकल होणार आणखी वेगवान ; 105 km/hr वेगाने धावणार

Mumbai Local Train Speed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local Train) ही मुंबईकरांसाठी  जीवनवाहिनी  समजली  जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात . मुंबई उपनगरातून  लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. मुंबई  उपनगरातील लोकांचा  मुंबईत  येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीने मध्य रेल्वेने मुंबई लोकलचा वेग ताशी 105 … Read more

मुंबईतील रस्त्यावर वाहनांच्या वेगाला मर्यादा; गाडी चालवताना घ्या काळजी

Mumbai vehicles Speed limit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई शहर व उपनगर परिसरात ट्रॅफिकची समस्या नवी नाही. यातच आता नव्याने बांधलेले रस्ते आधुनिक गाड्या व तरुणाई मध्ये असलेली वेगाने वाहने चालवण्याची इर्षा यामुळे अनेकदा ट्रॅफिक असलेल्या ठिकाणी अपघात होतात. व अपघातग्रस्ताना लवकर मदत मिळणे अशक्य होते. तसेच वाहतूक सुरळीत पद्धतीने मार्गक्रमण करू शकत नाही व लोकांना अनेकदा त्रास होतो. … Read more

Indian Railways : भारतातील ‘या’ 5 रेल्वे मार्गावरून प्रवास म्हणजे साक्षात स्वर्गाचा अनुभव

Indian Railways Best Route

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे येथे ज्याप्रमाणे ऐतिहासिक वारसा आहे. त्याप्रमाणे येथील निसर्ग सौंदर्यही एक नवीन अनुभव देऊन जातो. त्यामुळे अनेकजण ऋतूप्रमाणे निसर्गाची मजा घेण्यासाठी लोक फिरायला जातात. त्यामध्ये जर तुम्ही रेल्वे प्रवाशी शौकीन असाल आणि आणि तुम्हाला रेल्वेच्या माध्यमातून भारतातील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आज … Read more

बेलापूर- पेंधर मार्गावर निर्माण होणार 2 नवीन मेट्रो स्थानक

navi mumbai metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबई मेट्रोची सुविधा सामन्यांसाठी मागील महिन्यापासून कुठल्याही मोठ्या उदघाटनाशिवाय सुरु करण्यात आली. नवी मुंबई मेट्रो सेवा बेलापूर ते पेंधर दरम्यान सुरु करण्यात आलेली आहे. पुर्ण मेट्रो लाईनवर एकूण 11 स्थानके असून त्यामुळे नवी मुंबई मधील सामान्यांना या मेट्रोचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता त्यामुळे पेंधरपासून पुढे तळोजा … Read more

मुंबईकरांनो, डबल डेकर AC बसेसचा घ्या मनसोक्त आनंद; मिळतात ‘या’ खास सुविधा

Mumbai Double Decker Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई मध्ये नवीन जाणाऱ्या प्रवाश्याला कुतूहल आहे ते बेस्टच्या डबलडेकर बसेसच …. डबलडेकर बसेस मुळे मुंबईची नवी ओळख निर्माण झालेली आहे. पण बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बसेसची वयोमर्यादा संपल्याने आता त्याजागी नवीन इलेक्ट्रिकल डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात आल्या आहेत. सुरुवातीला मुंबई शहरात डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्यानंतर आता पूर्व व … Read more

Vande Bharat Express : मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट

Vande Bharat Express mumbai to jalna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. खास करूंन लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अतिशय मस्त अशी ही रेल्वे असल्याने अनेकजण वंदे भारत मधून प्रवास करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या एकूण सर्व पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात सातत्याने नवनवीन वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येत आहेत. आपल्या महाराष्ट्रालाही आत्तापर्यंत ३-४ … Read more

‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ 25 डिसेंबरला खुला होण्याची शक्यता

Mumbai Trans Harbor Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट मुंबईकरांसाठी लवकरच सुरु करण्यासाठी शासनाकडून पाऊले टाकली जात आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) मुंबई ट्रान्सहर्बर लिंक प्रकल्पाचे संचालन आणि देखभालीसाठी अनुभवी कंपन्यांकडून जागतिक निविदा आमंत्रित केल्या आहेत. त्यानुसार हा मार्ग सुरु करण्यासाठीचा महत्वाचा टप्पा पुर्ण केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या … Read more

वाहतूक पोलिसांनी वसूल केला 1 कोटींचा दंड; अवघ्या 9 दिवसात मिळवली रक्कम

Traffic Police Fine Collected

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताची लोकसंख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही वाहन हे असतेच. त्यामुळे वाहतुकीची समस्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीचे विविध नियम लागू केले आहे. परंतु असे जरी असले तरी येथे नियम तोडणाऱ्या व्यक्तींची संख्याही तेवढीच जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिस ई … Read more

येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत असणार स्वतंत्र फिडर सेवा

Pune Yerawada Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यामध्ये सध्या मेट्रोला (Pune Metro) प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पूण्यातील महत्वाच्या ठिकाणी मेट्रो लाईन टाकण्याचे काम सध्या जोरदार सुरु आहे. त्यातच आता येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत स्वतंत्र फिडर सेवा असणार आहे. रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे ही जोरदार सुरु असून या मार्गीकेसोबतच येथे लोकांची वर्दळ … Read more