World Cup Final : भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यापूर्वी आकाशात होणार ‘एअर शो’

World Cup Final air show

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा तब्बल 12 वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेच्या फायनल (World Cup Final) मध्ये पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यासमोर भारताला लढावं लागणार आहे त्यामुळे होणाऱ्या या अंतिम सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना होणार असून या सामन्याला आणखी खास बनवण्यासाठी भारतीय एअर फोर्सकडून एअर शो … Read more

Navi Mumbai Metro Line 1 : अखेर नवी मुंबईकरांचे स्वप्न साकार; आजपासून ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो

Navi Mumbai Metro Line 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईकरांसाठी स्वप्न असणारी मेट्रो बहुप्रतीक्षेनंतर रुळावर (Navi Mumbai Metro Line 1) धावणार आहे. या मेट्रोसाठी नवी मुंबईकरांना प्रचंड वाट पाहावी लागली आहे. मेट्रो सुरु होत नसल्यामुळे अनेकांच्या प्रवासाचे हाल होत असत. हे जाणून घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोला रुळावर धावण्याची परवानगी दिली आणि नवी मुंबईकरांचा आनंद गगनात मावेनासा … Read more

Bharat Gaurav Tourist Train : आजपासून भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू; कसा आहे रूट पहा

Bharat Gaurav Tourist Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंकला यामुळे अनेक परदेशी पर्यटनासाठी भारत निवडतात. तसेच भारतातील अनेक हौसी लोकांना फिरायला आवडत असल्यामुळे ते इतर देशात जाण्याऐवजी देशांतर्गतच फिरतात. या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता IRCTC च्या अंतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) सुरु करण्यात आली आहे. देखो अपना देश आणि एक … Read more

5.3 कोटी क्रिकेटप्रेमींनी Live बघितला IND Vs NZ सामना ; Disney Plus Hotstar ने मानले आभार

Disney Plus Hotstar world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सूरु असलेल्या वर्ल्डकप सामन्यात भारताने बुधवारी न्यूझीलंडवर मात करून सलग नववा सामना जिंकत फायनल मध्ये दिमाखदार प्रवेश केला. त्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटचा किंग कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत आपले एकदिवशीय सामन्यातील 50 वेळ शतक पूर्ण केले आणि त्यामुळे मॅचला चारचांद लागले. एकीकडे हे होत असताना कोहलीने खेळलेली विराट … Read more

Indian Railways Ticket : आता प्रवासाचे तिकीट करता येणार ट्रान्सफर; रेल्वेचा मोठा निर्णय

Indian Railways Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दिवाळी आणि छट पूजा उत्सवाला लोकांची रेल्वे गाड्याला रिघ लागली असून अनेकजण या गर्दीमुळे प्लॅन कॅन्सल करतात. त्यामुळे कन्फर्म केलेले तिकीट वाया जाते. मात्र आता असे होणार नाही कारण तुम्ही कन्फर्म केलेलं तिकीट (Indian Railways Ticket) दुसऱ्याला ट्रान्सफर करता येणार आहे. ते कसे ते जाणून घेऊयात. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर … Read more

मुंबई विमानतळाचा मोठा रेकॉर्ड!! एकाच दिवसात 1302 उड्डाणे

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया आहे. आणि या स्वप्नाच्या दुनियेत एकाच दिवशी एका रात्रीतून स्टार झालेले अनेकजण आपण पाहिले आहेत. तसेच काहीस यावेळी झालं आहे. यावेळी स्टार झालेली कोणी व्यक्ती नसून ते मुंबई विमानातळ (Mumbai Airport) आहे. होय, मुंबई विमानतळाने एकाच दिवशी तब्बल 1302 उड्डाणे भरली त्यामुळे 2018 साली केलेला रेकॉर्ड मोडला … Read more

चक्क ऑटोरिक्षाला बनवले स्कॉर्पिओ; व्हिडीओ बघून व्हाल थक्क

auto rikshaw into scorpio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडिया म्हंटल की लोक व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी काहीही करतात. कोणी सायकलचे रूपांतर गाडीत करते तर कोणी रंगांचा वापर करून नवीन कलाकृती सादर करतात. पण तुम्ही कधी कोणाला ऑटोरिक्षाचे रूपांतरन स्कॉर्पिओत करताना पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल की, असं कस शक्य आहे. तर सध्या याबाबत सोशल मीडिया वर व्हिडीओ व्हायरल … Read more

भारतात लवकरच सुरु होणार पहिली Electric Air Taxi

Electric Air Taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही वर्षांपासून एअर टॅक्सीची चर्चा सुरु होती. इतर देशात ती लाँच झाली मात्र भारतात तिचा तिची प्रतीक्षा कायम आहे. असे असताना आलेल्या माहितीनुसार लवकरच ही एअर टॅक्सी (Electric Air Taxi)  सुरु होणार आहे. आर्चरच्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लॅण्डिंग मिडनाईट एअरक्राफ्टद्वारे ही एअर टॅक्सी सेवा देण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक … Read more

काशी ते औरंगाबाद प्रवास होणार जलद ; 2848 कोटींचा प्रोजेक्ट

Kashi to Aurangabad Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात महामार्गाचे काम हे अत्यंत जलद गतीने सुरु असून त्यावर अनेकांना रोजगार निर्माण होत आहे. वाढते शहरीकरण आणि वाढते उद्योग धंदे यामुळे पायभूत सुविधा मजबूत बनवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील राहते. त्याचाच एक भाग म्हणजे बिहार मधील औरंगाबाद ते काशी या महामार्गाचे काम हे सध्या सुरु असून ते आता अंतिम टप्प्यात … Read more

आता Facebook आणि Instagram वरून करा शॉपिंग; लवकरच येतंय खास फीचर्स

Facebook and Instagram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅफॉर्मवर तुम्हाला आलेली जाहिरात आणि त्यात दाखवलेली वस्तु अमेझॉन (Amazon) वर न जाता तिथेच खरेदी करता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे कस शक्य आहे. तर अमेझॉनने एक नवीन फिचर आणले आहे. ज्यामुळे फेसबुक आणि इन्स्टावर शॉपिंग करता येणार आहे. त्याचबद्दल जाणून … Read more