रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 34 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेल्वे विभागात (Railway Department) सरकारी नोकरी मिळावी असे स्वप्न अनेकजण पाहतात. परंतु याच स्वप्नापायी वरळीतील एकूण पाच जणांची मोठी फसवणूक झाली आहे. “आम्ही तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देऊ” असे आमिष दाखवून बिहारमधील तीन जणांनी एका वकिलासह पाच जणांची सुमारे 34 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आता सांताक्रूझ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

हॉस्पिटलमध्ये मेडिकलच्या औषध बिलात अफरातफर करून घातला 62 लाखांना गंडा; अखेर ‘असं’ फुटलं बिंग; दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल

Satara Hospital Fraud News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसत आहे. अशात आता एका दाम्पत्यासह चौघा जणांनी मेडिकलमधील औषधांच्या बिलामध्ये अफरातफर करून तब्बल 62 लाख 77 हजार 542 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार येथील सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा … Read more

कराडच्या संभवनाथ पतसंस्थेकडून 2.50 कोटींची फसवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरातील संभवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतील अडीच कोटीच्या व्यवहारासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंधरा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आयकर विभागाने गोठवून ठेवलेल्या रक्कमेचे संस्थेने कर्ज स्वरुपात वाटप केल्याचे उघडकीस आले आहे. आयकर विभागाचे पुणे येथील अधिकारी संजीवकुमार गोपाल शर्मा यांनी याबाबतची फिर्याद कराड … Read more

दिगंबर आगवणेंना फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडी

फलटण | स्वराज पतसंस्थेची बदनामी करून वसुलीस गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करणे तसेच जातीवाचक बोलण्याचे भासवून खोट्या तक्रारी दिल्याने दिगंबर आगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात दिगंबर आगवणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून दोन बड्या नेत्यांमधील वाद कायद्याच्या कचाट्यात सुरू झाला आहे. या … Read more

12 हजारांची लाच घेताना ‘महावितरण’च्या कनिष्ठ अभियंत्यास अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील महावितरण विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास 12 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, त्यास ताब्यात घेण्यात आले असून शरद ओंमकेश्वर असे अभियंत्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथे एका शेतकऱ्याने शेतीस वीज जोडून देण्याची मागणी लोणंद येथील महावितरण विभागाकडे केली. त्यावेळी … Read more

वाईत फ्लॅटची विक्री करून 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील वाई येथे फ्लॅट खरेदीसाठी बँकेकडून कर्ज घेतले. मात्र, बँकेची परवानगी न घेताच दुसऱ्या व्यक्तीस विक्री करून तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, सातार जिल्ह्यातील वाई येथील गणेश दत्तात्रय सावंत (रा. जगताप … Read more

फसवणूक प्रकरण : पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा

Patan Police Staion

पाटण | ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को. ऑ. सो. या मल्टिस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, कोकण पश्चिम महाराष्ट्रसह पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या फसवणूक प्रकरणी गुंतवणूक प्रतिनिधी सुमा गौतम माने (रा. कडवे ता. पाटण) व सुनिल तुकाराम कदम (रा. पाटण) यांनी कंपनीचे संचालक मंडळा … Read more

फसवणुकीचा गुन्हा ः दोन बोगस डाॅक्टरांना पोलिस कोठडी

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील माळकवठे येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई आणि तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर गायकवाड हे कोरोना नियंत्रण बैठकीसाठी गेले होते. बैठकीत ग्रामस्थ सूचना मांडत होते. यावेळी एकजण प्रशासनावर सूचनांचा भडिमार करत होता. तेव्हा या इसमाची ओळख विचारली असता, तो माळकवठे गावात गेली पंधरा वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगितले. तेव्हा त्याची … Read more

अशा बनावट बँकिंग अ‍ॅपपासून रहा सावध, अन्यथा आपले संपूर्ण खाते होईल रिकामे !

नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या काळात सायबर फ्रॉड (Bank Fraud) चे प्रमाणही सतत वाढत आहे. यावेळी लोक बहुतेक सर्व कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. त्याचा फायदा हे सायबर गुन्हेगार उठवत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बनावट आणि बेकायदेशीर अ‍ॅप्सपासून जागरुक राहणे सर्वात महत्वाचे आहे. याकडे आपण लक्ष न दिल्यास, आपल्या खात्यातील सर्व पैसे गायब होऊ … Read more

GST Fraud बाबत सरकार गंभीर, 21 दिवसांत झाली 104 लोकांना अटक

नवी दिल्ली । गेल्या अनेक महिन्यांपासून जीएसटी फ्रॉडच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने ही बाब गांभीर्याने घेताना अशा फ्रॉड करणार्‍यांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत जीएसटी इंटेलिजेंसच्या महासंचालनालयाने देशभरात टॅक्स क्रेडिट घोटाळ्याची 1161 प्रकरणे पकडली. त्याच वेळी या प्रकरणांमध्ये 104 लोकांना अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त DGGI ने देशभरात … Read more