भारतीय रेल्वेत नोकरीची संधी, 238 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

Railway Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक लोको पायलट या पदासाठी 238 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 7 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून 6 … Read more

ST महामंडळात नोकरीची संधी, पात्रता फक्त 10 वी पास; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत (MSRTC Recruitment 2023) 100 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इले.) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more

10 वी उत्तीर्णांना भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ‘या’ पदांवर भरती

RBI Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. वाहन चालक या पदासाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक पद संख्या – 5 पदे … Read more

इंजिनियर्ससाठी खुषखबर!! पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरु

POWERGRID Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंजिनियर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत इंजिनिअर ट्रेनी या पदाच्या एकूण 138 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन … Read more

Satara News : साताऱ्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Satara Police Written Exam

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज केले आहेत. त्यांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी 17 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लेखी परीक्षेची तारीख … Read more

पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Vasantdada Sugar Institute recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास ते इंजिनियर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे विविध रिक्त (VSI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांची निवड कोणतीही परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. … Read more

Banking Job : पदवीधरांसाठी नोकरीची संधी!! सारस्वत बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु

Saraswat Bank Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सारस्वत सहकारी बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 150 जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) पदांच्या जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 08 एप्रिल 2023 … Read more

ED मध्ये शिपाई पदासाठी भरती; 81 हजारांपर्यंत पगार; इथे करा अर्ज

ED recruitment for peon post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय (ED) मध्ये शिपाई आणि वरिष्ठ शिपाई या पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 104 जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले … Read more

8 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; नोटा छापण्याच्या कारखान्यात भरती सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 8 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफसेट मशीन माईंडर आणि बुक बाईंडर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 एप्रिल 2023 ही … Read more

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO अंतर्गत 2859 जागांसाठी मेगाभरती

EPFO Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत तब्बल 2859 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि लघुलेखक या पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटन … Read more