10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF मध्ये बंपर भरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. देशाच्या सीमा सुरक्षा दला मध्ये (BSF) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पुरुष आणि महिला उमेदवारांच्या एकूण 1284 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more

टेम्पो चालकाचा मुलगा झाला अधिकारी; सांगलीचा प्रमोद चौगुले MPSC मध्ये राज्यात पहिला

Pramod Chowgule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिद्द आणि प्रामाणिकपणे मेहनत करण्याचे एकदा ठरवले तर आपण नक्की यश मिळवू शकतो. हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील एका टेम्पो चालकाच्या मुलाने. त्याने सलग दुसऱ्यांदा MPSC राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले आहे. गेल्या वर्षी एमपीएससीमध्ये पहिला क्रमांक मिळवल्यानंतर यावर्षीही सांगलीच्या प्रमोद चौगुले याने 633 मार्कांसह राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. … Read more

पुस्तक आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात : आदर्श पाटील

Adarsh ​​Patil Marathi day

कराड | पुस्तकांचे वाचन आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुस्तकांचे वाचन अन् प्रवास करायला हवा असे प्रतिपादन ‘तीन मुलांचे चार दिवस’ या साधना प्रकाशनाच्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आदर्श पाटील यांनी केले. जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय, कराड येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. … Read more

कोयना पुलाजवळ दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

student drowned Koyana River

कराड प्रतिनिधी।सकलेन मुलाणी मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोयना नदीपात्रात बुडाल्याची घटना रविवारी (दि.26) घडली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी बुडालेला राहुल गणेश परिहार (रा. आगाशिवनगर, ता. कराड) यांचा जुन्या कोयना पूलाजवळ मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळला. या दुर्घटनेमुळे आगाशिवनगर- मलकापूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

BMC मध्ये 652 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

bmc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) येथे सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत परिचारिका पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून एकूण 652 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर अर्ज प्रक्रिया 08 मार्च 2023 पासून … Read more

MPSC मध्ये 673 जागांसाठी मेगाभरती; लगेच अर्ज करा

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 673 पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पदसंख्या – 673 पदे … Read more

Indian Bank मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Indian Bank Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत तब्बल 203 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विशेषज्ञ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक अशी पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 फेब्रुवारी 2023 … Read more

Air India इंजिनिअरिंग सर्विसेस अंतर्गत मेगाभरती; पात्रता काय?

AIESL Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंजिनिअरिंग आणि ITI विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत (AIESL Recruitment 2023) मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 371 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more

पुण्यातील MPSC आंदोलनातील चर्चेतील चेहरा शिवराज मोरे कोण? जाणून घ्या

Shivraj More MPSC Movement

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सुधारित परिक्षा योजना व अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी पुण्यात मोठे आंदोलन विद्यार्थ्यांकडून उभारण्यात आले, गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. परंतु या सर्वामध्ये चर्चेत चेहरा म्हणजे महाराष्ट्र युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे हा … Read more

10 वी उत्तीर्णांसाठी नागपुरात नोकरीची संधी; यंत्र इंडियामध्ये बंपर जॉब ओपनिंग

Yantra India

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 5458 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 मार्च 2023 यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची … Read more