Mumbai Pune Expressway वरील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mumbai Pune Expressway महाराष्ट्राच्या विकासासाठीचा आर्थिक कणा समजला जातो. या एक्सप्रेस वे मुळे पुणे आणि मुंबई मधील प्रवासाचे अंतर कमी झाले खरे परंतु दिवसेंदिवस एक्सप्रेस वे वरील वाहनांची संख्या वाढत आहे. एक्सप्रेस वे बनवण्यात आला तेव्हा साठ हजार वाहने दर दिवशी प्रवास करतील या दृष्टीकोनातून बनवण्यात आला होता. परंतु सध्यस्थितीत एक्सप्रेसवे … Read more

लालबाग राजाच्या चरणांपाशी छत्रपतींची राजमुद्रा; पेटलेल्या वादात संभाजीराजेंची प्रतिक्रिया

sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेशोत्सव आला की सर्वात जास्त चर्चा होते ते लालबागच्या राजाची. याच लालबागच्या राजाच नुकतंच मुखदर्शन पार पडलं. या मुखदर्शनानंतर सोशल मीडियावर राजाचे अनेक फोटो व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोमुळेच एक नवीन वाद पेटला. लालबागच्या राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आल्यामुळे शिवप्रेमींनी ही बाब जास्त मनाला लावली आहे. त्यामुळे याप्रकरणी … Read more

Mumbai News : मुंबईकरांसाठी खुशखबर; बाप्पाच्या दर्शनासाठी 9 दिवस रात्रभर सुरु राहणार बेस्ट बस

Best Bus Ganesh Chaturthi 2023

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश उत्सव म्हणलं की, 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढोल, ताश्यांच्या गजरात गणरायाचे आगमन केले जाते. ह्याचा आनंद घेण्यासाठी गावागावातुन लोक येत असतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुद्धा अत्यंत उत्सहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. याच मुंबईकरांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन घेता यावे यासाठी  बेस्टने (BEST BUS)  रात्रभर बस सेवा सुरु … Read more

Lalbaugcha Raja Live : घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; इथे दिसतंय थेट प्रक्षेपण

Lalbaugcha Raja Live

Lalbaugcha Raja Live । नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागचा राजा हा प्रसिद्ध आहे. पूर्वी कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख होती. आता कोट्यावधी भाविकांसाठी नवसाला पावणारा हा लालबागचा राजा आहे. लालबागचा राजा हा आता कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून मुंबईत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. लालबागचा राजा जवळ … Read more

गणेशोत्सवाची दणक्यात तयारी! लालबागच्या राजाचा केला तब्बल 26 करोड रुपयांचा विमा

lalbaghcha raja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेश उत्सवानिमित्त संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक ठिकाणी गणपतीची मंडळे, गणपतीच्या मोठ्या मुर्त्या उभारल्या जात आहेत. परंतु या सगळ्या चर्चेत आहे ती म्हणजे फक्त लालबागच्या राजाची मूर्ती. दरवर्षी लालबागच्या राजाला पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात. लालबागचा राजाने घातलेली आभूषणे, त्याची मूर्ती, त्याचा साज, त्याची उभारण्यात आलेली आरास पाहण्यासाठी फक्त … Read more

लालबागच्या राजाचे 90 व्या वर्षात पदार्पण; नितीन देसाईंची शेवटची कलाकृती ठरला यंदाचा देखावा

Lalbaugcha Raja 2023

मुंबई प्रतिनिधि | विशाखा महाडीक गणेशोत्सव  (Ganesh Chaturthi 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र अत्यंत उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. जो तो बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यात व्यग्र आहे. गणेशोत्सव आणि लालबाग यांचं नातं काही औरच आहे. या भागातील लालबागचा राजा तर अनेकांचे आराध्य. खूप अंतरावरून, मैलोनमैल प्रवास करून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत … Read more

कुर्ला येथील इमारतीला भीषण आग; 39 जण जखमी, 60 जणांची सुखरूप सुटका

fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीमध्ये 39 जण जखमी झाले असून सुमारे 60 लोकांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे … Read more

आता मुंबईला येणं जाणं महागणार; टोल दरात मोठी वाढ

mumbai toll hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गावावरून आता मुंबईला (Mumbai)  जाणे खिशाला परवडणार नाही. कारण MSRDC अंतर्गत असलेल्या टोलनाक्यावर टोल दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे. खरं तर मुंबईत प्रवेश करतानाच पाच ठिकाणांवर टोलनाके (Mumbai Toll Plaza) आहेत. यामध्ये ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर (एलबीएस) … Read more

गणेशभक्तांनो, आता मोफतमध्ये घरी जा; भाजप सोडणार 6 ट्रेन आणि 250 बसेस

free train from mumbai to konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या १९ सप्टेंबर पासून गेणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण गणरायाची अगदी आतुरनेते वाट पाहत आहेत. खास करून कोकणात गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला असणारा कोकणी चाकरमानी गणेशोत्सव काळात हमखास सुट्टी टाकून गावी म्हणजेच कोकणात जातो आणि गणरायाची पूजा करतो. अशाच कोकणी … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ गाड्यांना No Entry; गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाचा निर्णय

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सव म्हंटलं की, आपल्या सर्वांच्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारते. कोकणात तर गणेशोत्सव अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मूळचे कोकणाचे असणारे परंतु नोकरीसाठी मुंबई- पुणे याठिकाणी असलेले चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सव काळात सुट्टी टाकून गावी जातात. त्यामुळे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वर्दळ पाहायला मिळते . यावर्षी … Read more