‘आत्मनिर्भर भारत’ साठी सरकारची मोठी योजना, आता ‘या’ 24 क्षेत्रांत देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर देणार भर

हॅलो महाराष्ट्र । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आपली महत्वाकांक्षी योजना ‘आत्मनिर्भर भारत’ला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच खेळणी, क्रीडा वस्तू, ऑटोमोबाइल्स, टेक्सटाइल यासह अनेक क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रोत्साहन (Special Incentives) देण्याची घोषणा केली जाऊ शकते. सरकारने एकूण 24 क्षेत्रांना अधोरेखित केले असून, त्यांना हे विशेष प्रोत्साहन (Special Incentives) दिले जाईल, … Read more

ई-कॉमर्स कंपन्याना आता मानावे लागतील ‘हे’ नियम, 30 सप्टेंबर पर्यंत पालन न केल्यास होणार कठोर कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स कंपन्या (E-commerce Companies) विरोधात आता व्यवसायिक मंत्रालय (Ministry of Commerce ) कठोर कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता प्रोडक्ट्सवर कंट्री ऑफ ओरिजिन (Country of Origin) लिहिण्याच्या नियमांचे 30 सप्टेंबर पर्यंत पालन न केल्यास कठोर कारवाई करणार आहे. DPIIT पुढील आठवड्यात स्टेट्स रिपोर्ट पाठ्वण्याबद्दल पत्र लिहिणार आहे. नवीन नियमांची … Read more

बँकांनी क्रेडिट गॅरेंटी योजनेंतर्गत 24 लाख MSME दिले 1.63 लाख कोटी रुपयांचे कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकर्स ने सुक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना (MSMEs) तीन लाखांची रक्कम एमर्जेंसी क्रेडिट लाइन गॅरेंटी स्कीम (Emergency Credit Line Guarantee Scheme- ECLGS) च्या अंतर्गत आतापर्यंत 42 लाख उद्योगांना 1.63 लाख कोटी रुपयांचे लोन मंजूर केलेले आहे. अर्थ मंत्रालयाने आज याबाबतची माहिती दिलेली आहे. या योजने अंतर्गत 10 सप्टेंबर पर्यंत 25 … Read more

1 ऑगस्टपासून अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर विकल्या जाणाऱ्या सर्व प्रॉडक्ट्सवर आता लिहिले जाईल, ते कुठे बनले आहेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कंट्री ऑफ ओरिजिन संदर्भात सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्टवर कंट्री ऑफ ओरिजिन सांगण्यासाठीच्या नव्या यादीसाठी सरकारने 1 ऑगस्ट रोजी पर्यंतची मुदत दिली आहे. परंतु पोर्टलवरील प्रॉडक्टची अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. तथापि, आजच्या बैठकीत DIPPGOI ने सप्टेंबर अखेर पर्यंत या नियमांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा … Read more