सोलापुरातील कोरोना रुग्णवाढीला शरद पवार, सुशीलकुमार शिंदेच जबाबदार- संतोष पवार 

सोलापूर । सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२१७ झाली आहे. १०० च्या जवळपास रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागला आहे. जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेच जबाबदार असल्याचे भाजपा नेते संतोष पवार यांनी म्हंटले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शरद पवार … Read more

धक्कादायक! मुंबईत डाॅक्टरकडून कोरोनाबाधित रुग्णाचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो आहे.कोरोनाविरोधात सुरू असलेल्या या लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अगदी अग्रभागी उभे राहून लढा देत आहेत. ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचे कौतुक करीत आहे.अशातच मुंबईतून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे, जिथे एका डॉक्टरवर कोरोना संसर्गित रुग्णावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरलाही हा … Read more

कराड कोरोनाचे हाॅटस्पाॅट; आज पुन्हा ७ जण कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३३ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुका आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला आहे. सकाळी ५ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा नवे ७ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. सदर रुग्ण कोरोना बाधित असून त्य‍ांचे अहवाल पोझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक अमोद गडिकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता … Read more

कराड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये १५ कोरोना अनुमानीत रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २४२ वर पोहोचला आहे. अशात कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.  १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी … Read more

अहमदनगरमध्ये कोरोनाचे आणखी ६ रुग्ण, एकुन कोरोनाबाधितांची संख्या १४ वर

अहमदनगर प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३४२ वर पोहोचली असून आता अहमदनगर मध्ये आणखी ६ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अहमदनगर मधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे. आज जिल्ह्यातील ५१ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यातील ६ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आले आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यासाठी ही धोक्याची … Read more

साताऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण, चाचणीचे रिपोर्ट पोझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या 45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलाचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला असून ही महिला कोविड- 19 बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली. या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास … Read more

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या आता ८९ झाली आहे. काल संध्याकाळपासून राज्यात एकुण १५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. महत्वाची बाब म्हणजे मागील १२ तासांत एकट्या मुंबईत कोरोनाचे नवीन १० रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात एक नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे. मुंबईसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. … Read more

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३१४ वर गेला आहे. रविवारी देशात जनता कर्फ्यू लागून करण्यात आला आहे. मात्र अशात एक चांगली बातमी समोर येत आहे. दिल्ली येथे उपचार घेत असलेले १५ पैकी १३ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहेत. Govt Sources: 13 out of 15 #coronavirus positive cases of an Italian group … Read more