होय, मीच गाडी चालवत होतो; आरोपी मिहीर शाहची पोलिसांसमोर कबुली

Mihir shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वरळी हिट अँड रन (Mumbai Hit And Run) प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मीच गाडी चालवत होतो, मात्र मी कोणतीही नशा केली नव्हती. मी घाबरलो होतो त्यामुळे वडिल राजेश शहा हे घटनास्थळावर पोहोचण्याआधीच फरार झालो होतो अशी कबुली मिहीर शाह … Read more

हॉटेलच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक थेट हॉस्पीटलमध्ये Admit

rat in meal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीव शुक्ला असे सदर बाधित ग्राहकाचे नाव असून याप्रकरणी बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजून तरी … Read more

नात्याला काळिमा! पतीकडून आपल्या 2 मुलांसह पत्नीवर सामूहिक बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतीच मुंबईत (Mumbai) नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या 2 मुलांसोबत मिळून 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape Case) केला आहे. मुख्य म्हणजे, पिडीत महिला आरोपी व्यक्तीची दुसरी पत्नी तर या … Read more

मुंबई लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार; स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला ‘त्या’ कॉल ने पोलीस अलर्ट मोडवर

terrorist threat call mumbai local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनामी कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला आला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कॉल नंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. देशाचा स्वातंत्र्यदिन अगदी जवळ आला असतानाच धमकीच्या या फोनमुळे पुन्हा एकदा मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलयाचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई … Read more

Jaipur Mumbai Train Shooting : धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार; 4 जणांचा मृत्यू

Jaipur Mumbai Train Shooting

Jaipur Mumbai Train Shooting । जयपूर- मुंबई या पॅसेंजर रेल्वेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर येथे हा गोळीबार झाला. ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. त्यावेळी आरपीएफच्या कॉन्स्टेबल असलेल्या चेतन यानेच हा गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. या … Read more

मुंबई पुन्हा हादरली!! रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rickshaw Driver Raped Woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. आज पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत आरे कॉलनी मधील एका महिलेवर रिक्षाचालकाने बलात्कार केला आहे. रिक्षात बसलेल्या महिलेला निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण आणि मग बलात्कार कऱण्यात आलाय. सदर आरोपीचे नाव इंद्रजित सिंग असे असून … Read more

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; आधी अश्लील हावभाव अन् नंतर….

Mumbai Local molesting woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई मध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एका 24 वर्षीय युवतीवर धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local Train) अश्लील हावभाव आणि विनयभंग (Molesting) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसानी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा मुंबईत अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न … Read more

लालबाग परिसरात महिलेचा खून; कपाटात आढळला मृतदेह

women Murder in Lalbagh

मुंबई। मुंबईतील लगबगीचा परिसर असणाऱ्या लालबागमध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. लालबागमधील पेरू कंपाऊंड चाळीच्या परिसरातील एका घरात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं लालबागकर हादरले आहेत. मुख्य म्हणजे, या महिलेचा मृतदेह हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळूत घरातील कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तडक घटनास्थळी पोहोचले … Read more

घरी बोलावून आरोपीने प्रेयसीची केली हत्या, ‘या’ प्रकारे झाला खुलासा

Sonam Shukla Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लचा वर्सोवा भागातील एका नाल्यात आढळून आला होता. या प्रकरणी कोणताही पुरावा नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे गोरेगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. … Read more

वेबसिरीजच्या नावाखाली शूट करत होते पॉर्न व्हिडिओ! मुंबई गुन्हे शाखेने केली टीमला अटक!

मुंबई | लॉकडाऊननंतर मोबाईलवरील ओटीटी प्लॅटफॉर्मला खूप मागणी आली. यामध्ये ऑनलाईन मनोरंजन काँटेंटची मागणी खूप वाढली. यासोबत अश्लील काँटेंटची मागणीही तितकीच वाढली. नुकतीच मुंबई गुन्हे शाखेने अश्या प्रकारे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. हिरोसहित इतर आठ लोकांना अटक केली असून व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या तरुणीची सुधारणा गृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांना … Read more