कोरोना लस घेतल्याचं सर्टिफिकेट आता WhatsApp वर; असं करा सोप्या पद्धतीने डाऊनलोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच अनेक लोकांचे लसीकरण देखील झालं आहे. देशात आत्तापर्यंत ८० टक्के जनतेचे लसीकरण झालं आहे. अनेक ठिकाणी प्रवास करताना, तसेच मॉल्स मध्ये शॉपिंग करताना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे गरजेचं बनले आहे अशा वेळी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र कुठून आणायचं आणि कस डाउनलोड करायचं असा प्रश्न सर्वाना पडतो. … Read more

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही; राहुल गांधींचा निशाणा

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना लसीची नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना … Read more

18 – 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार ; सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन … Read more

मुंबईत पुढील दोन दिवस कोरोना लसीकरण बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे लसींचा मात्र मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 … Read more

पुतळ्यांसाठी 20 हजार कोटी,मग लसीकरणासाठी 30 हजार कोटी का नाहीत – ममतांचा मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने उद्रेक केला असून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता संकटात असून याच पार्श्वभूमीवर देशातील सर्व जनतेला मोफत कोरोना लस द्यावी अशी विनंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. मात्र मोदींकडून यावर कोणतंही उत्तर न आल्याने ममता संतापल्या आहेत. मोफत … Read more

लसीच्या कमतरतेबाबतचे अहवाल चुकीचे; सर्व राज्यांना पुरेसे डोस दिलेत – अमित शहा

Amit Shaha

नवी दिल्ली : देशात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प होते की काय अशी परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचे बुथ बंद करण्यात आले आहेत मात्र. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (9एप्रिल ) राज्यांना पुरवलेल्या लसीकरणाच्या तुटवड्याबद्दलचे अहवाल चुकीचे असल्याचे म्हंटले आहे. तसेच सर्व राज्यांना पुरेसे लसीचे डोस उपलब्ध करून दिली आहेत. असे देखील अमित शहा यांनी … Read more

वसुलीचे पैसे लसीकरणाला वापरा; नारायण राणेंकडून सरकारचे वाभाडे

Narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच दरम्यान कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार कडून एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत घेत ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. सचिन वाझेच्या वसुलीचे पैसे लसीकरणाला वापरा असा टोला नारायण राणे यांनी लगावला. राज्यात फक्त वसुलीचा धंदा सुरू … Read more

अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवाडा, लसीकरण मोहीम ठप्प होणार?

corona vaccine

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम आधीक तीव्र करण्यात आली आहे. मात्र आता देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुडावा निर्माण झाला आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र दिल्लीसारख्या अनेक राज्यांमध्ये आता लसीकरण मोहीम ठप्प करावी लागते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह,दिल्ली,तेलंगणा आंध्र प्रदेश, ओडिसा,छत्तीसगढ या राज्यात देखील … Read more

देशात लसीकरणाने ओलांडला सात कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट खूप वेगाने वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे महत्वाचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. आतापर्यंत देशात लसीकरणाने 7.9 कोटींचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात 16,38,464 नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी दहा हजार लसींचा साठा उपलब्ध

corona vaccine

औरंगाबाद – महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी दहा हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पाच दिवस लसीकरण योग्य पद्धतीने चालेल असे मानले जात आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी लसींचा साठा उपलब्ध करून दिला जातो. लसींचा वापर लक्षात घेऊन महापालिका काही दिवस आधीच सरकारच्या आरोग्य विभागाकडे लसींची मागणी होती. परंतु सरकारकडून लसींचा पुरवठा करताना वेळ लागत … Read more