कोरोनाची लस न मिळालेल्यांसाठी 2022 हे वर्ष कसे ठरले, आरोग्य मंत्रालयाने दिली धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भारतातील कोरोना लसीच्या परिणामकारकतेबाबत महत्त्वाचा डेटा शेअर केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की,”या वर्षी कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 92 टक्के लोकांनी लसीचा डोस घेतला नव्हता.” इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की,”लस ट्रॅकर असलेला भारत … Read more

कोरोनाची लस न घेतल्यास ट्रेनमध्ये प्रवेश नाही; रेल्वेचा नवा आदेश

railway

नवी दिल्ली । देशाचे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने मोठा निर्णय घेत, सोमवार, 10 जानेवारीपासून ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनाच चेन्नई लोकल ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी दिली जाईल. अस म्हंटल आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना 500 … Read more

बूस्टर डोस म्हणून कोणती लस दिली जाणार? यावर केंद्र सरकारने काय उत्तर दिले जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या दिली जात असलेली लसच बूस्टर डोस किंवा प्रीकॉशनरी डोस म्हणून वापरली जाईल, असे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. केंद्राने म्हटले आहे की, सध्या लसींच्या मिश्रणाला परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ असा की, ज्यांना पहिला आणि दुसरा डोस म्हणून Covishield देण्यात आले आहे त्यांना प्रीकॉशन डोससाठी तीच लस दिली जाईल. त्याचप्रमाणे, ज्यांना … Read more

15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू; मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 3 जानेवारी 2022 पासून १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाराला सुरूवात करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच १० जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू करणार असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लसीकरण हे कोरोना लढाईतलं मोठं अस्त्र आहे. भारताने आतापर्यंत 141 कोटी लशीचे डोस दिलेत. … Read more

आता मिशन घराघरात लसीकरण मोहिम राबवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण चांगलेच कमी झाले आहे. जवळपास कोरोना नाहीसा झाला आहे. लसीकरणामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान याबाबत माहहती घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यात आता घराघरात लसीकरण मोहीम राबविण्यात यावेत, अशा सूचना मोदींनी केल्या. पंतप्रधान नरेंद्र … Read more

कोरोनाच्या या युद्धात आपली शस्त्रे खाली ठेवायची नाहीत, अधिक लढायचे; पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने काल एक विक्रम केला तो म्हणजे कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचविण्याची कामगिरी करून एक इतिहास रचला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी आज संवाद साधला. भारताने एक नवा इतिहास रचला. सामूहिक शक्ती आणि सबका साथ, सबका विश्वासामुळेच हे शक्य झाले असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तसेच कोरोनाचे … Read more

India Ratings ने GDP वाढीचा अंदाज केला कमी, आता कोणत्या दराने वाढ होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज इंडिया रेटिंगने कमी केला आहे. एजन्सीने यापूर्वी 9.6 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु आता तो 9.4 टक्क्यांवर आणला आहे. त्याचबरोबर रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की,”कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेत मजबूत सुधारणा झाली आहे. या व्यतिरिक्त, आर्थिक वर्षाच्या सहामाही पुनरावलोकनात एजन्सीने म्हटले आहे की,”कोविड विरूद्ध चालू … Read more

ICMR ला लसीच्या विक्रीवर मिळणार 5 टक्के रॉयल्टी, आताच प्रश्न का उपस्थित झाले आहेत ते जाणून घ्या

covaxin

नवी दिल्ली । भारत बायोटेकला कोरोनाव्हायरस लस कोव्हॅक्सिनच्या एकूण विक्रीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (ICMR) 5 टक्के रॉयल्टी द्यावी लागेल. द हिंदू मधील एका रिपोर्टनुसार, कोव्हॅक्सिनचा वापर बौद्धिक संपदा अंतर्गत नियंत्रित केला जातो. ही लस भारत बायोटेक आणि ICMR यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यामुळेच ICMR ला रॉयल्टी द्यावी लागते. ICMR चे महासंचालक बलराम भार्गव … Read more

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर, आता लस घेतलेल्या लोकांनाही घालावे लागणार मास्क

वॉशिंग्टन । अमेरिकेत कोरोनाव्हायरसने पुन्हा कहर सुरू केला आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट वेगाने लोकांना बळी पाडत आहे. एका दिवसात 60 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत, जास्त जोखमीच्या ठिकाणी लसी घेतलेल्या लोकांना पुन्हा मास्क घालणे बंधनकारक केले गेले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) चे संचालक रोशेल वॅलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत … Read more

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही; राहुल गांधींचा निशाणा

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना लसीची नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना … Read more