Happy Birthday Kohli : रनमशीन ते भारताचा King Kohli; पहा विराट कोहलीचा दमदार प्रवास

virat kohli birthday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ म्हणून कोहलीची ओळख आहे. विराट मैदानावर असेल तर भारत कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून सामना जिंकणारच असा विश्वास प्रत्येक चाहत्याला असतो हेच कोहलीचे खरं यश आहे. परंतु भारताच्या प्रमुख खेळाडूंमध्ये समावेश होण्यापर्यंत कोहलीला बराच संघर्ष … Read more

विराट कोहलीच्या खराब फॉर्म बद्दल रोहित स्पष्टच बोलला; म्हणाला की ….

virat rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हरवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची बॅट शांत राहिली. मालिकेतील तीन सामन्यांत त्याने केवळ 26 धावा केल्या. विराटने पहिल्या सामन्यात 8 तर दुसऱ्या सामन्यात केवळ 18 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. याच्यावरून कर्णधार रोहित शर्माला कोहलीच्या … Read more

विराट कोहली पुन्हा कर्णधार होणार?; संघ अजूनही आशावादी

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र विराट कोहलीनेच आगामी आयपीएल मध्ये संघाचे नेतृत्व करावे यासाठी आरसीबी अजूनही आशावादी आहे. आम्ही विराट कोहलीचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असे आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी सांगितले. विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व … Read more

विराटच्या जागी मी असतो तर लग्नच केलं नसत; शोएब अख्तरचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वोत्तम फॉर्मात नाही. त्याच्या बॅट मधून हव्या तशा धावा निघत नाही. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब आखतर ने विराट कोहली वर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विराट कोहलीने खूप लवकर लग्न केलंय. ज्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत आहे असे विधान त्याने केलं. … Read more

खळबळजनक!! संतापलेला सौरव गांगुली विराट कोहलीला नोटीस पाठवणार होता, पण….

Kohli Ganguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट मध्ये सर्वच काही आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रागाच्या भरात कोहलीला थेट नोटीस पाठवणार होते अशी माहिती समोर येत आहे.विराट कोहली ने पत्रकार परिषदेत केलेल्या काही विधानामुळे नाराज झालेल्या गांगुली ने … Read more

विराट कोहलीची हकालपट्टीच?? बीसीसीआयने दिली होती 48 तासांची मुदत, पण….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा ची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून माजी कर्णधार विराट कोहलीला पायउतार व्हावं लागलं. पण विराट कोहलीने स्वइच्छिने कर्णधारपद सोडलं नसून त्याला बीसीसीआयने 48 तासांचा अवधी दिला होता मात्र त्याने राजीनामा दिला नाही अशी माहिती आता समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट स्वत:हून वनडे संघाचे नेतृत्त्वपद … Read more

कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा; दुबईच्या म्युझियम मध्ये कोहलीचा ‘विराट’ पुतळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दुबईतील प्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात विराट कोहलीच्या नवीन मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या नवीन पुतळ्यात, कोहली टीम इंडियाच्या नवीन जर्सी नेव्ही ब्लूमध्ये आहे. दुबईमध्ये मादाम तुसा संग्रहालयाचं गेल्याच आठवड्यात उद्घाटन करण्यात आलं आहे. या … Read more

धोनीला मागे टाकत विराट कोहलीने ‘हा’ विक्रम केला नावावर

Indian Cricket Team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. साहजिकच अशा स्थितीत कर्णधार म्हणून विराटचा विक्रमही चांगला होत आहे. तो या अगोदरच भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला आहे आणि आता त्याची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे की विराटच्या … Read more

विराटला आजवर कधी जमलं नाही ते रोहित शर्मानं पहिल्या इनिंगमध्येच केले

लॉर्ड्स : वृत्तसंस्था – नॉटिंघममध्ये जी गोष्ट जमली नाही ती रोहित शर्मानं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर केली आहे. रोहितनं लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. रोहितनं फक्त 83 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे इंग्लंडमधील टेस्ट मॅचमध्ये हे पहिलेच अर्धशतक आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये रोहित 107 बॉलमध्ये 36 रन काढून आऊट झाला होता. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात … Read more

विराट कोहलीला ICCकडून आणखी एक धक्का; पहिल्या कसोटीतील ‘भोपळा’ पडला महागात

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. त्याचा फटका त्याला आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत बसला आहे. याच कसोटीत जसप्रीत बुमराहनं दमदार कामगिरी करून दाखवली त्यामुळे तो गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये आला आहे. ↗️ Jasprit Bumrah is back in the top 10↗️ … Read more