सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ! जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याने ४६२०० चा आकडा पार केला.सराफा बाजारात हि पाचवी वेळ आहे जिथे सोन्याची किंमत ही ४६,००० वर पोहोचली आहे.गुरुवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याची किंमत हि १८० रुपयांनी वाढून ४६२६५ रुपयांवर पोहोचली.ती वस्तू व सेवा कर (जीएसटी) दराच्या अधीन नव्हती.बुधवारी सोन्याचे दर हे १० ग्रॅम ४६०८५ रुपयांवर पोहोचले तर … Read more

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे भाव शिखरावर पोहोचले आहेत.आज,१५ एप्रिल २०२० रोजी सोने-चांदीच्या दराने मोठी उडी घेतली आहे. आज,१० ग्रॅम सोन्याचा भाव नेहमीच्या भावापेक्षा उच्चांकापर्यंत पोहोचला आहे.सोने ९९९ ने आपला ऑल टाइम रेकॉर्ड बनवला असून ४४२ रुपयांच्या वाढीसह सोन्याचा दर १० ग्रॅम साठी ४६४७४ रुपयांवर पोहोचला आहे.सोमवारी, प्रति १० ग्रॅमला ४६,०३४ रुपयांवर … Read more

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.मात्र सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे.१४ एप्रिल २०२० रोजी सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे २.१२ टक्क्यांनी वाढून ४६,२५५ रुपये इतका झाला.त्याचबरोबर चांदीचा दर ०.५१ टक्क्यांनी वाढून सुमारे ४३,७२५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दिल्ली, मुंबई पासून ते अहमदाबाद पर्यंत २४ कॅरेट … Read more

सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा शेअर बाजारावरही परिणाम होतो आहे. यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम जवळपास १.४० टक्क्यांनी वाढून ४१,९५७ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर सुमारे १.३८ टक्क्यांनी वाढून ४१,०८२ रुपये प्रति किलो झाले आहेत. आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड … Read more