सत्तारांच्या शिवीगाळानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या की….

Abdul sattar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खुद्द सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण … Read more

परंपरेच्या बाजारात अक्कल..; भिडेंच्या ‘त्या’ विधानाचा सुप्रिया सुळेंकडून समाचार

supriya suley bhide guruji

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एका महिला पत्रकाराशी बोलताना कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,असं विधान शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष भिडे गुरुजी यांनी केल्यानंतर पुनः एकदा ते टीकाकारांचे लक्ष्य बनले आहेत. भिडे गुरुजी यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. आपल्या अधिकृत फेसबुक अकॉउंट वरून हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे. पहा … Read more

भाजपच्या मिशन बारामतीवरून सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया; म्हणाल्या की त्यांना..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आगामी बारामती लोकसभेसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांकडून पवारांचा बाल्लेकिला आम्हीच जिंकणार अशा वलग्नाही केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता अतिथी देवो भव .. या देशात १०० बारामती व्हायला पाहिजेत असं भाजपचे दिवंगत नेते अरुण … Read more

शरद पवारांचा एक महाराष्ट्र दौरा … अन् राष्ट्रवादी सत्तेत येते

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील चाणक्य समजले जातात. पवार कधी कोणती खेळी खेळतील हे भल्याभल्याना समजत नाही. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांबाबत एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांचा एक महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत येतेच असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. इंदापूर येथील … Read more

वीज दरवाढीवरून सुप्रिया सुळे आक्रमक; मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

supriya suley eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाई मुळे राज्यातील जनता होरपळून निघत असतानाच राज्य सरकार कडून वीज दरात लक्षणीय वाढ करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे- फडणवीस सरकार वर निशाणा साधला आहे. ही वीजदरवाढ निषेधार्थ असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई पासून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. … Read more

सुप्रिया सुळे यांच्यासहित महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसदरत्न पुरस्कार

Supriya Suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याना पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळेंनी सलग ७ व्या वर्षी मानाचा पुरस्कार पटकावला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. महत्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील चार खासदारांचा यात समावेश आहे.  शिवसेनेचे … Read more

अन् सुप्रियाताईंनी पवारांच्या पायात बूट घातला; मोदीही बघतच राहिले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज आले होते. उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसहत सर्वांचे लक्ष्य वेधले. झालं असं की पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना … Read more

सुप्रिया ताई आणि पंकजा ताई निर्व्यसनी आहेत; बंडातात्यांची कोलांटीउडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी अखेर आपल्या विधानावर माफी मागितली आहे. तसेच सुप्रिया ताई आणि पंकजा ताई याना कोणतेही व्यसन नसून त्या निर्व्यसनी आहेत. मी अनावधानाने तस वक्तव्य केले होते अस म्हणत कोलांटीउडी मारली. बंडातात्या कराडकर म्हणाले, … Read more

लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या परीक्षार्थी तरुणीला पोलिसांची मदत; गृहमंत्री व सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केले कौतुक

anil deshmukh supriya tai

औरंगाबाद: बाहेरगावाहून रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेली तरुणी औरंगाबादेत उतरताच लॉकडाऊनमुळे गांगरून गेली. गाड्या उपलब्ध नसल्याने अखेर येथील बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी या तरुणीला स्वतःच्या गाडीवर परीक्षा स्थळी नेऊन पोहोचवले. पोलीसांच्या मदतीमुळे ती परीक्षा देऊ शकली बंदोबस्त सोबतच सामाजिक कामात पोलिसांची तत्परता पाहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व खासदार सुप्रिया सुळे यांनी याची दखल घेत त्या पोलिसाचे … Read more

राष्ट्रवादीने एकेकाळी लाल दिवा दिलेले कथोरे आता भाजपमध्ये मागून पहिल्या रांगेत बसतात ; सुप्रिया सुळेंचा टोला

supriya suley

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे नेते सोडून गेले ते का गेले हे मला अद्याप कळलेले नाही. राष्ट्रवादीने एकेकाळी लाल दिवा दिलेले किसन कथोरे आता भाजपच्या पहिल्या रांगेत बसतात मात्र मागून पहिल्या रांगेत बसतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा त्या बोलत … Read more