भारतीय आर्मीला फेक म्हणणार्‍या जस्टिस काटजूंना निवृत्त जनरलने दिले ‘हे’ प्रत्युत्तर

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू हे त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. यावेळीही ते भारतीय सेनेवर केलेल्या टीकेमुळे वादात सापडले आहेत.न्यायमूर्ती काटजू यांनी एक ट्विट केले की सैन्यशक्ती ही आर्थिक सामर्थ्याने येते. जोपर्यंत भारतात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत नाही तोपर्यंत भारतीय सैन्य हे बनावट सैन्यच राहील,जे फक्त पाकिस्तानसारख्या बनावट सैन्यासहच लढा … Read more

पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले म्हणाले,”म्हणजे पंतप्रधानांना काही माहितच नाही.”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमधील कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराबाबत होणाऱ्या दुर्लक्षाची दखल घेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि यावेळी इम्रान खान यांच्या नेतृत्वातील फेडरल सरकार आणि प्रांतीय सरकारांवर जोरदार हल्ला केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. ‘जिओ उर्दू’ च्या अहवालानुसार, खंडपीठाने न्यायालयात सरकारची … Read more

करोनासंबंधी फेक न्यूजला आळा घाला अन्यथा.. – सुप्रीम कोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसपेक्षा त्याच्या धास्तीनेच अनेक लोकांचे जीव जातील. यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले. फेक न्यूजमुळे नागरिकांचा गोंधळ उडतोय. म्हणून करोना व्हायरस संदर्भात देशातील प्रत्येक क्षणाची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. यासाठी २४ तासांच्या आत वेबसाइट सुरू करून त्यावर … Read more

करोना संसर्ग टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानंही मोठं पाऊल उचललं आहे. सुप्रीम कोर्टातील वकिलांचं चेंबर बंद करण्यात आलं असून, फक्त महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावण्या घेण्यात येणार आहे. गर्दी टाळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे सर्व सुनावण्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारेच होणार आहेत. सुप्रीम कोर्टाकडून यासंदर्भात रविवारी सायंकाळी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. … Read more

शाहीन बाग: ४ महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाने घेतली दखल;केंद्र आणि दिल्ली सरकारला विचारला जाब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीमधील शाहीनबाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) सुरु असलेल्या आंदोलनात ४ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूची दखल सुप्रीम कोर्टाने सोमवारी घेतली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ४ महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणाची दखल घेतल्याबद्दल काही वकिलांच्या आक्षेपावर कठोर भूमिका घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांचं मूल आंदोलनात … Read more

अयोध्या विवादाप्रकरणी त्रिसदस्यीय समितीत ‘हे’ तीन मध्यस्थ

Untitled design

नवी दिल्ली प्रतिनिधी | अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद जमीन विवादाप्रकरणी सुप्रीम कोर्ट आज मध्यस्थीच्या मुद्यावर सुनावणी केली. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीवर तीन जणांची नावं सुचवली आहेत. मध्यस्थीसाठी निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकारांचा पाठिंबा होता. मात्र हिंदू महासभेने मध्यस्थीला विरोध केला होता. त्रिस्तरीय समितीत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती एफ एम … Read more