देहूतील कार्यक्रमाबाबत अजितदादा प्रथमच बोलले; म्हणाले की मला…

ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. पंतप्रधान कार्यालयाने अजित पवारांना जाणूनबुजून भाषणाची संधी दिली नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. तर त्यानंतर भाजपनेही राष्ट्रवादी वर पलटवार केला होता. या एकूण सर्व घडामोडींवर थेट अजित … Read more

अजित पवारांना भाषणाची संधी न दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक; मिटकरी म्हणाले….

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली मात्र तिथे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र भाषणाची संधीच न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. याचवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला … Read more

नवनीत राणांवर टीका करताना अजितदादांचा नेम पडळकरांवर; म्हणाले की, 1 पट्ट्या….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची आव्हान दिल्यनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या नावावर सरकार बनवून दाखवलं आणि तुम्ही काय त्यांच्या गप्पा मारता असं म्हणत अजितदादांनी नवनीत राणा याना फटकारले. तसेच यावेळी नवनीत राणा यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजप … Read more

काय अल्टीमेटम द्यायचा तो तुमच्या घरातल्यांना द्या; अजितदादांनी राज ठाकरेंना फटकारले

Ajit Pawar Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेवरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर जर कोणाला अल्टीमेटम द्यायचा असेल तर तर तो आपल्या घरातल्याना द्या अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य करताना भोंग्या वरून राज ठाकरेंवर निशाणा … Read more

हे तर राज्य सहकारी बँकेला बदनाम करण्याचे षडयंत्र; अजित पवारांचा पुण्यात घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या वर्षभरात राष्ट्रीयकृत बँकांत 80% घोटाळे झालेत आणि सहकारी बँकात फक्त 7 % घोटाळे झालेत पण तरीही सहकारी बँकावर लोकं विश्वास का ठेवत नाहीत ? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मी कुठल्या घोटाळ्याचे समर्थन करत नाही पण यातून राज्य सहकारी बँकेला बदनाम करण्याचे एक मोठे षडयंत्र … Read more

शरद पवारांनी सर्व- धर्म समभाव पाळला अन् हा पठ्ठ्या म्हणतो…; अजितदादांनी राज ठाकरेंना फटकारले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढलं असा आरोप त्यांनी केला . त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी सर्व- धर्म समभाव पाळला अन् हा पठ्ठ्या म्हणतो जातीपातीचं राजकारण केलं, काय बोलावं … Read more

पेट्रोल- डिझेलच्या किंमती अजून वाढणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल- डीझेलच्या किमतीत वाढ होत असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आगामी काळात पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. अजित पवार म्हणाले, रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढतायत, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनो, 31 मार्च पर्यंत कामावर या,अन्यथा ..; अजित पवारांचा अल्टिमेटम

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो, ३१ मार्च पर्यंत कामावर या, नाहीतर सरकार कडून कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. अजित पवार म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु … Read more

धान उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत 600 कोटी तात्काळ देणार; अजित पवारांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धान उत्पादकांचे थकीत असलेले 600 कोटी तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा राज्यसरकार विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी धान उत्पादकांच्या मदतीचा आणि … Read more

अर्थसंकल्प 2022 : राज्य सरकारने केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सरकार कडून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून अर्थ संकल्पातून आरोग्यावर अधिक भर देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध महामंडळांसाठी भरीव तरतूदही करण्यात आली आहे. काय आहेत महत्त्वाच्या घोषणा- 1)विकासाची पंचसूत्री– कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण … Read more