“आम्ही एसटी आंदोलनातून बाहेर पडल्यानंतर आंदोलन भरकटले” – आ. गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्या निवास स्थानावर आंदोलकांनी चप्पल आणि दगड भिरकावले. याबाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे आंदोलन भारकटल्याची टीका केली आहे. यावेळी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनो, 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू व्हा; कोर्टाचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 6 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश देत एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यानंतर अशाप्रकारे कोणतेही आंदोलन न करण्याचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन आणि … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनो, 31 मार्च पर्यंत कामावर या,अन्यथा ..; अजित पवारांचा अल्टिमेटम

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो, ३१ मार्च पर्यंत कामावर या, नाहीतर सरकार कडून कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. अजित पवार म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनो, 10 मार्चपर्यंत कामावर या; अनिल परब यांचे आवाहन

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. मात्र एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. एसटी हि सर्वसामान्य माणसाची आणि ग्रामीण लोकांची गरज आहे. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही; राज्य सरकार कडून त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने स्थापना केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात मात्र एसटी कर्मचाऱ्यांने विलीनीकरण शक्य नसल्याचे समोर आले आहे. हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत सादर केला. अहवालात नेमकं काय म्हंटल- एसटी कर्मचाऱ्यांने राज्य सरकार … Read more

अनिल परबांनी दुसऱ्याचे दरवाजे ठोठावण्यापेक्षा स्वतः….; पडळकरांचा सल्ला

anil parab padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एसटी कामगार संपावर अद्याप तोडगा निघाला नसून कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यांवर ठाम आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री यांनी कृती समितीशी चर्चा करत कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केलं. या ऐकून सर्व पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब याना सल्ला दिला आहे. अनिल परब यांनी … Read more

गुणरत्न सदावर्तेंमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली

Gunaratne Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुणरत्न सदावर्ते यांची वकील म्हणून नेमणूक करून मोठी चूक केली असे म्हणत सदावतेंच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे. असा आरोप अशी संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक पार पडली. … Read more

खळबळजनक ! पाथरी आगारातील 130 कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री व राज्यपालांकडे इच्छामरणाची मागणी

परभणी प्रतिनिधी |  महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने एसटी महामंडळाकडून मिळणार्‍या तुटपुंज्या वेतनावर होणाऱ्या मानसिक त्रासामुळे परभणी जिल्ह्यातील पाथरी आगारात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या सारखे विचार येत असल्याचे म्हणत इच्छामरणाची परवानगी द्यावी अशा मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी … Read more

एसटीचे विलीनीकरण डोक्यातून काढून टाका; अजितदादा स्पष्टच बोलले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून गेल्या २ महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात भाष्य करता म्हंटल कि, एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही त्यामुळे विलीनीकरणचा विषय डोक्यातून काढून टाका. कुणाचेही सरकार असले तरी त्या सरकारला हे शक्य नाही असे स्पष्ट मत अजित पवारांनी … Read more

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दणका; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित नऊ कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. … Read more