अभिजित बिचुकलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; शिंदे गटात जाणार ??

bichukale shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सततच्या वक्तव्याने चर्चेत असणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. बिचुकले यांनी २०१९ विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढवली होती त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र ही सदिच्छ भेट असल्याचे बिचुकले यांनी … Read more

एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; आत्मघातकी स्फोट घडवून मारण्याचा कट

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. इतकंच नव्हे तर आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही सांगण्यात येत आहे त्यामुळे खळबळ उडाली असून संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे. महिनाभरापूर्वीच एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर … Read more

एक पक्ष.. एक लव्य.. एक नाथ …; शिंदेंकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी येथे होणार आहे. तत्पूर्वी आज एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज … Read more

मला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं असतं म्हणून… ; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

shinde thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले होते. मात्र हे पद मला द्यावं लागेल म्हणून तेव्हा शिवसेनेनं हे पदच नाकारलं असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य करताना याबाबत खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, २०१४ निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून शिवसेना भाजपची … Read more

एकनाथ शिंदे- अंबानी भेट; रात्री उशिरा दोघांत तासभर खलबतं

shinde ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेतली. रात्री उशिरा वर्षावर झालेल्या या भेटीत दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते.  या भेटीने चर्चाना उधाण आले आहे. शनिवारी रात्री उशिरा मुकेश … Read more

मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 10 मोठे निर्णय

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज, बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत अनके मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे, पोलिसांच्या सुट्टयांमधे वाढ करून शिंदे- फडणवीस सरकारने पोलिसांना खुश … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दणका; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 6 मोठे निर्णय

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अनेक गावात अतिवृष्टी आली असून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यावेळी सरकारने काही मोठे निर्णय घेतले. … Read more

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी मिटणार; उद्यापासून 100 वाहतुक कर्मचारी तैनात राहणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. चांदणी चौक आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याहून मुंबईला जाताना चांदणी चौकात थांबून वाहतूक कोंडीची परिस्थिती जाणून घेतली आणि प्रशासनाला काही सूचनाही दिल्या. त्यानुसार नवीन ब्रिज होईपर्यंत 100 … Read more

गणेशभक्तांना टोलमाफी!! पण पास आवश्यक; कुठे मिळणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शनिवार दि. 27 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून ही सवलत दि. 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गणेशभक्ताना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

बीडीडी चाळीतील पोलिसांना घरे किती रूपयांत? एकनाथ शिंदेंनी आकडा सांगत केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयात घरे देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कमीत कमी किमतीत घरे उपलब्ध करून देऊ अशी माहिती दिली होती. अखेर आज एकनाथ शिंदे यांनी थेट घोषणा करत घरे विकत घेण्याचा आकडाच जाहीर केला. विधानसभेत बोलताना … Read more