.. तर सचिनने 1 लाखांहून अधिक धावा केल्या असत्या – शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने डीआरएस पद्धतीवर भाष्य करत सचिन तेंडुलकर बाबत मोठं विधान केलं आहे. आता तीन रिव्यू सिस्टीम आहेत. सचिन तेंडुलकर जर आजच्या युगात क्रिकेट खेळत असता तर त्याने 1 लाखांहून अधिक धावा केल्या असत्या असे शोएब अख्तरने म्हंटल शोएब अख्तर म्हणाला, सध्याच्या नियमांचा फायदा फक्त फलंदाजांना होत … Read more

शोएब अख्तरने आयपीएल संदर्भात BCCI ला दिला ‘हा’ सल्ला

shoaib akhtar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताने कोरोनाच्या संकटातमुळे आयपीएलला स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशामध्ये रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूची संख्या २ हजारच्या आसपास असते. आयपीएल खेळवण्यावर … Read more

आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर आक्रमण करू ; शोएब अख्तर पुन्हा बरळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान नागरिकांचा भारत द्वेष काही नवा नाही. त्यातच भर म्हणून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर पुढे बघू असे विधान केलं आहे. समा टीव्हीशी बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं. शोएबचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. समा टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत शोएब ‘गजवा-ए-हिंद’बद्दल बोलताना … Read more

इम्रानच्या दाव्यांनंतरही पाकिस्तानमध्ये चाकूने वार करून करण्यात आली हिंदू डॉक्टरची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इम्रान खान यांनी सर्व दावे करूनही पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू सुरक्षित नाहीत. पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लाल चंद बागरी असे या डॉक्टरचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. सिंध प्रांतातील टंडो अलिहार येथे बागरी यांना घरात ठार मारण्यात आले. डॉनच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात लोक त्याच्या घरात घुसले … Read more

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर शोएब अख्तरचं भावुक ट्विट, म्हणाला..

इस्लामाबाद । अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं रविवारी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येवर बॉलिवूडबरोबर क्रिकेट जगतातील व्यक्तींनीही हळहळ व्यक्त केली. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचाही समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शोएब अख्तरही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. ”एका अत्यंत मौल्यवान व्यक्तीला आपण साऱ्यांनी गमावलं हे ऐकून खूपच वाईट वाटलं. महेंद्रसिंग धोनी चित्रपटात … Read more

पाक संघव्यवस्थापनाने माझ्यावर लावला होता बलात्काराचा खोटा आरोप – अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  हेलोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने हेलो लाईव्हवर आज मोठा गौप्यस्फोट केला. २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढले नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि पाकिस्तानी कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते. आजपर्यंत त्यांनी हे आरोप मागे घेतले नसल्याचेही तो म्हणाला. पाक संघातील … Read more

शोएब अख्तरकडून आफ्रिदीची थट्टा, पहा मजेशीर व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर वेगवान गोलंदाजीमुळे जसा परिचित आहे तसाच तो आपल्या हजरजबाबीपणासाठी सुद्धा ओळखला जातो. अलीकडेच त्याचा माजी सहकारी खेळाडू असलेला शाहिद आफ्रिदी हा त्याच्या या हजरजबाबीपणाचा बळी ठरला. अख्तरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आफ्रिदीची थट्टा करत असल्याचे दिसून येते आहे. शोएबने … Read more

२००६ कराची कसोटी जेव्हा अख्तरच्या वेगवान गोलंदाजीला भारतीय फलंदाज घाबरले होते- मोहम्मद आसिफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २००६ मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे खेळलेला तिसरा कसोटी सामना पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफला आठवला. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अष्टपैलू इरफान पठाणने हॅटट्रिक घेतली होती. इतकेच नाही तर या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही धडाकेबाज दुहेरी शतक झळकावले होते. आपल्या संघाने भारताविरुद्धचा … Read more

प्रेक्षक नसलेल्या मैदानात क्रिकेट खेळणे म्हणजे नवरी नसताना लग्न करणे – अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्ता संपूर्ण जगात कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरु आहे. काही ठिकाणी यामध्ये सूट देण्यात आली आहे, तर काही देश कठोरपणे त्याची अंमलबजावणी करीत आहेत. अशा परिस्थितीत जगभरात विविध खेळांच्या संघटनांवर अजूनही या संकटाचे ढग जमा आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही क्रिकेट मालिका किंवा स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचा विचार सध्या केला जात आहे. यातच … Read more

शोएब अख्तरला आता पाकिस्तानात सुट्टी नाही; भारताबाबत केले ‘हे’ मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रावळ पिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या एक वादळ निर्माण होऊ शकते. काही कट्टरपंथी पाकिस्तानी लोकांना शोएब अख्तरचे भारताचा एजंट ठरवून पाकमध्ये त्याचे राहणे अवघड करू शकतात. याआधीही तो पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाच्या दुर्लक्ष तसेच भेदभावाचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानच्या मीडिया आणि कट्टरपंथीयांच्या … Read more