Google Pay ने अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले म्हणाले,”पैसे ट्रान्सफर करण्याला कोणताही धोका नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay ने बुधवारी सांगितले की,” रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेल्या प्रक्रियेद्वारे त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून केले जाणारे व्यवहार हे संपूर्णपणे सुरक्षित आहेत. हे अ‍ॅप अनधिकृत असल्याने Google Pay मधून पैसे ट्रान्सफर करताना येणाऱ्या अडचणी कायदेशीर कायद्याखाली सोडविल्या जाऊ शकत नाहीत, हे सोशल … Read more

फेक इमेजेस आणि फेक व्हिडिओंवर बंदी घालण्यासाठी गुगलने लाँच केले नवीन फॅक्ट चेक टूल्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोक सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ आणि फेक इमेजेस बद्दल देखील चिंतित आहेत. मात्र ,फेक इमेजेस आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचा ट्रेंड हा काही नवीन नाही. अशी प्रकरणे यापूर्वीही आलेली आहेत. असे फेक इमेजेस आणि व्हिडिओज ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी आता गुगल सर्च इंजनने एक खास टूल आणले आहे. … Read more

Google ने Play Store वरुन काढून टाकले ‘हे’ ३० अ‍ॅप; तुम्हीपण आजच फोनमधून करा डिलिट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धोकादायक मालवेअर अ‍ॅपमुळे गुगलने प्लेस्टोअर मधून 30 लोकप्रिय अ‍ॅप्सना काढून टाकले आहेत. आता यापुढे प्ले स्टोअर वरून आपल्याला ते अ‍ॅप्स डाउनलोड करता येणार नाहीत. गुगलने याबाबत असे म्हटले आहे की, या अ‍ॅप्समध्ये अनेक धोकादायक असे मालवेअर आढळले आहेत, ज्यामुळे ते प्ले स्टोअर वरून त्वरित हटविण्यात आलेले आहेत. जर आपल्या फोनमध्येही यापैकी … Read more

गुगल फोटोंवर पिक्चर्स ट्रान्सफर करण्यासाठी फेसबुकने लाँच केले नवीन टूल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेसबुकचे गुगल फोटो ट्रान्सफर टूल आता जागतिक स्तरावरील प्रत्येकासाठी उपलब्ध झाले आहे. २०१८ मध्ये सुरुवात केल्या गेलेल्या या कार्यक्रमामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि ट्विटर यांचा देखील समावेश होता. हे टूल युझर्सचे आपल्या फेसबुक अकाउंटवरील सर्व फोटो तसेच व्हिडिओंच्या कॉपी तयार करते आणि त्या लिंक केलेल्या गुगल फोटोजमध्ये ट्रान्सफर करण्यास परवानगी देते. … Read more

आता गुगलही काढणार स्मार्ट डेबिट कार्ड!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल आता फिजीकल कार्डदेखील बाजारात आणणार आहे.गुगल फिजिकल आणि वर्चुअल डेबिट कार्ड्स बनवित असल्याची बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार गुगलकडून आलेल्या या डेबिट कार्डची एक इमेज पब्लिश झाली आहे. या अहवालानुसार गूगल कार्ड व त्याच्याशी संबंधित खात्यातून शॉपिंग करता येते.हा मोबाईल फोनवर किंवा ऑनलाइनही वापरला जाऊ शकतो. सिटी आणि स्टेनफोर्ड … Read more

लॉकडाउन: Google ची महागडी सेवा विनामूल्य वापरण्याची संधी,३० सप्टेंबर ही शेवटची आहे तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलने त्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म ‘हँगआउट’ चे रिब्रॅण्ड करून ‘मीट’ या नावाने पुन्हा सुरु केले आहे. तसेच, या लॉकडाऊनच्या वेळी, गुगलने त्यांच्या प्रीमियम फीचर्स असलेले अ‍ॅप फ्रीमध्ये एक्सेस करण्यासाठीची तारीख वाढविली आहे. गुगलने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की सर्व G Suite ग्राहक १ जुलै पर्यंत Meet ची प्रीमियम … Read more

आता दोन मोबाईलवर चालवता येणार एकच WhatsApp अकाऊंट, ‘हे’ फिचर होणार लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्यास तुमच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. नेहमी आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅप लवकरच त्यांच्या अ‍ॅपमध्ये आणखी एक फीचर्स जोडणार आहेत. काय आहे नवीन फीचर्स कंपनी लवकरच आपल्या अ‍ॅपमध्ये एक अपडेट करणार आहे ज्याच्या मदतीने आपण दोन फोनमध्ये आपले व्हॉट्सअ‍ॅप चालवू शकाल. कंपनीने बर्‍याच काळापासून या फीचर्सची … Read more