धक्कादायक ! घटस्फोटित महिलेवर पोलिसानेच केला अत्याचार

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने गुंगीचे औषध देऊन एका घटस्फोटित महिलेवर अत्याचार केले आहेत. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव आशिष प्रकाश काळसर्पे असे आहे. तो जलद कृती पथकात तैनात असून जिम प्रशिक्षकही आहे. काय आहे प्रकरण ही महिला आधी … Read more

धक्कादायक ! शाळेत नेऊन 25 वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मैत्रिणीसोबत खेळणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने शाळेच्या शौचालयात नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना उघडकीस आल्यावर नागरिकांनी आरोपी तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याच्यावर … Read more

धक्कादायक ! खंडणी म्हणून मागितले मुंडके, अपहरण करून मुलाची हत्या

murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 15 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मृत मुलाचे नाव राज पांडे असे आहे. आरोपीने राजची हत्या करुन त्याचा मृतदेह रिंगरोड परिसरात फेकला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे. … Read more

धक्कादायक ! पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलवून केला बलात्कार

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. या पीडित तरुणी हि १९ वर्षांची आहे. हि पीडित तरुणी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर आरोपी अमोल शामराव ठाकरे हा पीडितेच्या शेजारी राहतो. … Read more

YouTube Video पाहून घरात छापत होते नकली नोटा, 2 जणांना अटक

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – घरात नकली नोटा छापणाऱ्या 2 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे Youtube वरून माहिती घेऊन घरात नकली नोटा छापत होते. यानंतर नागपूर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या दोघांनी दोन लाखांहून अधिक किमतीच्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत. तुम्ही जर यूट्यूबवर how to print … Read more

फेसबुकवरुन शाळेतील मुलींशी करायचा चॅटिंग; यानंतर जाळ्यात अडकवून आयुष्य करायचा उद्धवस्त

Chatting

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेच जण सोशल मीडियाच्या व्यक्त होत असतात. सोशल मीडिया तर तरुणांच्या हक्काचे माध्यम बनले आहे. पण काही लोकांकडून याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यामुळे अनेक जणांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत हैदोस … Read more

धक्कादायक ! वंशाचा दिवा नाहीतर मुलगी हवी होती यामुळे रागाच्या भरात चिमुकल्याची हत्या

murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आपल्या परिवाराला वंशाचा दिवा मिळावा म्हणून लोक उपासतापास, होमहवन करत असतात. एवढेच काय तर अंधश्रद्धेच्या नावाखाली नरबळीसुद्धा देतात. काही ठिकाणी सुनेला मुलगी झाली म्हणून तिच्या सासरकडचे तिला त्रास देत असतात. म्हणून परिवाराला वंशाचा दिवा मिळावा म्हणून लोक वाटेल ते करायला तयार असतात. पण नागपुरात एक वेगळीच घटना समोर आली आहे. … Read more

वाढदिवसादिवशीच काळाचा घाला; दोन मित्रांचा कारखाली चिरडून मृत्यू

Accident

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वाढदिवसादिवशीच पानठेला चालक व त्याच्या मित्रावर काळाने झडप घातली. या कारमधील चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. या अपघातात पानठेलाचालकासह दोघेजण ठार झाले आहेत तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. हि घटना रविवारी मध्यरात्री खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथील महाराज लॉनसमोर घडली आहे. या अपघातात … Read more

कारमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीविरोधात FIR दाखल

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी तरुणाने बतावणी करून कारमध्ये २७वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने प्रसंगावधान राखत युवकाला लाथ मारून स्वत:ची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. हि घटना एमआयडीसी परिसरात घडली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सोनू नावाच्या युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. … Read more

बळजबरी करण्याऱ्या बापाची मुलीनेच केली हत्या

murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सावळी बेबी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलांची मुलीने लाकडी दांड्याने वार करून हत्या केली आहे. सावत्र वडील सारखे तिच्यावर बळजबरी करत होते. यामुळे पीडित मुलीने या सर्व त्रासाला कंटाळून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more