धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून २२ वर्षीय तरुणाची हत्या, २ जणांना अटक

Crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – मंगळवारी रात्री नागपूरमधील पाचपावली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी धारधार शस्त्रांनी रूपेश कुंभारे या २२ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत २ जणांना अटक देखील केली आहे. तर ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवीण ऊर्फ गोलू वाघमारे आणि गौरव … Read more

BREAKING : राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचे कोरोनामुळे निधन

Sanjay Devtale

नागपूर : संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. देवाताळे यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने आज (25 एप्रिल) त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि चंद्रपूर जिल्ह्यात शोकाचे वातावरण आहे. संजय देवताळे हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात होते. ते चंद्रपूर … Read more

‘ती’ पोस्ट वायरल होताच आमदाराने पोलिस ठाण्यात घेतली धाव

mla tekchand sawarkar

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये संतप्त आणि भीतीचे वातावरण आहे. त्यातच समाजमाध्यमांकडून राजकारणी लोकांना टार्गेट करण्यात येत आहे. अशीच एक घटना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याबाबतीत घडली आहे. काही दिवसांपूर्वी कामठीचे आमदार हरवल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्या ‘निधन’ आणि ‘श्रद्धांजली’चीसुद्धा पोस्ट वायरल झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ … Read more

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणात होत आहेत. शुक्रवार पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. … Read more

नागपूर-रायगडपर्यंत तरुणांनी सुरू केला सायकलवर प्रवास धाडस ग्रुपच्या युवकांचे स्वागत; सामाजिक विषयांवर जनजागृती

औरंगाबाद | नागपूर ते रायगडपर्यत असा प्रवास सायकलवर प्रवास करणाऱ्या धाडस ग्रुपच्या तरुणांचे स्वागत औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नागपूर ते रायगड असा प्रवास करण्याचे लक्ष धाडस ग्रुपच्या वतीने ठेवण्यात आले आहे. यामध्ये नागपूर- मेहकर-जालना- औरंगाबाद- प्रवारासंगम-पुणे – अहमदनगर मार्गे रायगड असा प्रवास सायकलवर केला जात असून ३१ तारखेला ते … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

राज्यातील किमान तापमानात मोठी घट; पुणे 10.7° c तर गडचिरोली 10°c वर

मुंबई | पुणे १०.७ अंश सेल्सिअस, गोंदिया, गडचिरोली १० अंश सेल्सिअस पुणे : उत्तरेकडील वार्‍याचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची चाहुल लागली आहे. पुण्यासह राज्यातील बहुताश शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. पुणे येथे आज सकाळी १०.७ अंश सेल्सिअस तर, पाषाण येथे १२, लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर … Read more

पत्नीकडे सतत पैश्यांची मागणी करणे शोषण नाही; आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीची उच्च न्यायालयाकडून मुक्तता

नागपूर | पत्नीकडे सतत पैश्यांची मागणी करणे हे उत्पीडन होणार नाही. त्यामुळे आरोपीवर भारतीय दंड संहिता IPC 498 A अनुसार गुन्हा दाखल करता येणार नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका आत्महत्येच्या केस संदर्भात हा निर्णय दिला गेला आहे. लग्नाच्या नऊ वर्षानंतर सतत पैश्यांच्या मागणीला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. पतीवरती … Read more

चंद्रपूरची 59 व्या महाराष्ट्र राज्य हिन्दी नाट्य स्पर्धेत बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 59 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने बाजी मारली असून, चंद्रपूरच्या ‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाने निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह राज्यात अव्वल ठरण्याचा मान प्राप्त केला आहे. बेळगावच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक … Read more

‘या’ कंपनीबरोबर SBI ची हातमिळवणी, डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल स्वत:चं घर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ‘महिंद्रा लाइफ स्पेस डेव्हलपर्स इस्टेट’ या कंपनीने जिचे ‘रिअल इस्टेट’ आणि ‘इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट’ फर्म असणाऱ्या कंपनीने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ सोबत हातमिळवणी केली आहे. याचा फायदा कर्मचारी आणि ग्राहकांना होऊ शकतो. यामुळे ग्राहकांना सोप्या पद्धतीने गृहकर्ज उपलब्ध होऊ शकते. कंपनीने आज यावर स्वाक्षरीही केली आहे. दोन्ही कंपन्यांनी देशभरातील ग्राहकांना विशेष सवलत … Read more