सर्वसामान्यांना मिळाला दिलासा! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने आजही लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या HPCL, BPCL आणि Indian Oil यांनी बुधवारीही तेलाच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण महिन्याच्या सुरुवातीपासूनच डिझेलच्या किंमती कमी होताना दिसून आल्या. खरं तर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट हे आहे. मंगळवारीही जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण … Read more