बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीवर येणार बंदी, सरकार आपले डिजिटल चलन आणण्याची करत आहे तयारी

नवी दिल्ली । डिजिटल चलन करन्सी अर्थात क्रिप्टोकरन्सीच्या (Crypto Currency) रूपात संपूर्ण जगात बिटकॉइन (Bitcoin) लोकप्रिय होत आहे. परंतु केंद्र सरकार देशात बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सींवर बंदी आणणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवरील बंदीशी संबंधित विधेयक संसदेच्या पटलावर सूचीबद्ध केले गेले आहे, अर्थात सरकार या अधिवेशनात हे विधेयक संमत करेल आणि बिटकॉइनवर कायमची बंदी आणेल. त्याचबरोबर … Read more

Bitcoin मधील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची वाढली चिंता, 2 दिवसांत 21% झाले कमी

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रचंड चढउतार आहेत. गेल्या दोन दिवसांत बिटकॉइनमध्ये सुमारे 21 टक्क्यांची घट झाली आहे. यानंतर पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डगमगू लागला आहे. बिटकॉईन (Bitcoin) च्या इतक्या मोठ्या प्रमाणात घसरणीमुळे गुंतवणूकदारांना भीती वाटत आहे की, बिटकॉइनच्या वाढीचा हा फुगा फुटणार तर नाही ना. बिटकॉईन मध्ये गुंतवणूक करणार्‍यांना ही चिंता लागून आहे की, बिटकॉईनच्या … Read more

Bitcoin ने ओलांडली 40 हजार डॉलर्सची पातळी, एक्सचेंजकडून कडक कारवाई, संशयास्पद खाती केली फ्रिज़

नवी दिल्ली । बिटकॉइनने 40,000 डॉलरची पातळी ओलांडल्यानंतर भारतातील क्रिप्टोकर्न्सी एक्सचेंज (Cryptocurrency Exchanges) ने संशयास्पद खाती फ्रिज़ करण्यास सुरवात केली आहे. देशातील प्रमुख क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज CoinDCX ने म्हटले आहे की, त्यांनी 4 अकाउंट्सना फ्रिज़ केले आहेत. या अकाउंट्सद्वारे, क्रिप्टो करन्सीचे दर आर्टिफिशियल पद्धतीने देण्यात येत होते जेणेकरून रिटेल गुंतवणूकदारांचा फायदा घेता येईल. क्रिप्टोकरन्सीबाबत कोणतेही नियमन … Read more

बिटकॉइनवर आता लावला जाणार GST TAX ! यामागील मोठे कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । व्हर्चुअल करन्सी असलेल्या बिटकॉइनवर नजर ठेवण्यासाठी सरकार लवकरच जीएसटी टॅक्स लावण्याची तयारी करत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही दिवसात बिटकॉइनच्या किंमतीत होणारी वाढ असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 30 दिवसात, बिटकॉइनच्या किंमतीत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये बिटकॉईनची किंमत 14 लाख रुपये होती. त्याचबरोबर जानेवारीपर्यंत बिटकॉईनची … Read more