टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड ; आव्हाडांनी भाजपला फटकारले 

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधकांकडून सतत टीकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपला फटकारले आहे. स्वतःची पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका … Read more

भांडूप आगप्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करणार – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भांडूपमधील ड्रीम्स मॉलला आग लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल झाले आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही संबंध ; नारायण राणेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

ठाकरे सरकार सावध; उद्धव ठाकरे -शरद पवार यांच्यात वर्षावर बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री … Read more

सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे?; परखड सवाल करत राणेंनी केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली – चंद्रकांत पाटील

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली,” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा … Read more

उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे ; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक कुटुंबाला पुढे करून उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे पैशांची अफरातफर करत आहेत. उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, तुम्हाला सगळे हिशोब द्यावेच लागतील असा थेट इशारा भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना लसीकरण चालू असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दाखल झाले. यानंतर त्यांना लस देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर कोरोना लस घेणारे उद्धव ठाकरे हे राज्यातील दुसरे नेते ठरले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज … Read more

रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारचा दुसरा आणि करोना काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं … Read more

नाणार प्रकल्प गमावू नका, महाराष्ट्राला परवडणार नाही ; राज ठाकरेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन राज … Read more