“मेव्हणा पकडल्यामुळे तडफड होत असल्यानेच मुख्यमंत्री घराबाहेर”; निलेश राणे यांची टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली असल्याने भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली. “मागील दोन वर्षे कुणालाच मुख्यमंत्री दिसले नाहीत. मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना महाराष्ट्र कळला नाही. आता मेव्हणा पकडला गेला म्हणून तडफड … Read more

मलिकांना अटक करण्यात आलीय आता नंबर अनिल परब यांचा; किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे,”असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले … Read more

“किरीट सोमय्यांच्या वादात पडू नका, अन्यथा…”; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आज आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सोमय्यांची बाजू घेणाऱ्या भाजप नेत्यांनाही सूचक इशारा दिला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांची बाजू घेऊ नये. पाटील तुम्ही यात पडू नका. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची … Read more

“संजय राऊतांची नुसतीच स्टंटबाजी; एकतरी पुरावा दिला का?”;किरीट सोमय्यांचा पलटवार

raut somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आज आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांवर सोमय्या यांनी पलटवार केला आहे. “राऊतांची नुसतीच स्टंटबाजी बाजी चालली आहे. त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल एक तरी पुरावा दिले आहेत का? त्याच्याकडे पुरावेच नाहीत. महाराष्ट्रातला माफिया सेनेने लुटले आहे. राऊत कोव्हीड सेंटरच्या … Read more

“सोमय्या दलाल, लफ़ंगा अन् चोर, हजारो कोटींचा घोटाळा केला”; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. दरम्यान राऊत यांच्याकडून अजूनही सोमय्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी आज माध्यमांशी साधत पुन्हा हल्लाबोल केला. सोमय्या हा चोर, दलाल अन् लफ़ंगा आहे. त्याने केंद्रीयमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हजारो कोटींची वसुली केली … Read more

“संजय राऊत तुम्ही कोणाला जोडे मारणार, मला कि रश्मी ठाकरेंना?”; किरीट सोमय्यांचे उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या हे दलाल आहेत, असा आरोप केला होता. “ठाकरे सरकारचे अलिबागजवळ 19 बंगले असल्याचे मुलुंडच्या दलालाने सांगितले. राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “१९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी … Read more

किरीट सोमय्यांच्या रडारवर अर्जुन खोतकर ! 100 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप

somayya

औरंगाबाद – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांच्या रडारवर आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झाल आहे. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा … Read more

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी- किरीट सोमय्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोप झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चिट दिली होती. मात्र न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे. देशमुख यांना सौरक्षण दिल्यामुळे या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे विधान किरीट सोमय्या यांनी आज औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत केला.या वेळी त्यांनी राज्यसरकार चा वसुली … Read more

उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे ; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक कुटुंबाला पुढे करून उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे पैशांची अफरातफर करत आहेत. उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, तुम्हाला सगळे हिशोब द्यावेच लागतील असा थेट इशारा भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. … Read more

स्वतःच्या मुलावर खंडणीचा आरोप असताना आता किरीट सोमय्या गप्प का ?? राष्ट्रवादीचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांची एका जुन्या वादातून पोलिस चौकशी झाली आहे. नील सोमय्यांची खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या सतत महाविकास आघाडी सरकार वर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत असतात. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश … Read more