टीममधून काढण्याची धमकी देत मुलींसोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाला कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा
अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीला आज कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. या आरोपी कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेप आणि तीन लाख दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पीडित मुलींवर आरोपीनं वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानं एक मुलगी गर्भवती राहिली होती. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस … Read more