म्यॉव म्यॉव करणारे मांजरासारखे लपून बसलेत; दीपक केसरकरांची राणेंवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. “म्यॉव म्यॉव करणारे आज मात्र, मांजरासारखे लपून बसले आहेत, अशा शब्दात माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेना नेते दीपक … Read more

सदस्यांनो सभागृहाची तरी प्रतिमा जपा, वर्तनामध्ये सुधारणा करा; अजितदादांनी टोचले कान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आजच्या दिवशी सत्ताधारी व विरोधकांच्यात सदस्यांच्या गैर वर्तवणुकीवरून चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचे कान टोचले. “आपण या ठिकाणी कुत्री, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाहीत, याची जाणीव सदस्यांनी ठेवली पाहिजे. गेल्या काही वर्षात सभागृहातील सदस्यांच्या वर्तनामुळे आपल्या सभागृहाच्या … Read more

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, अधिवेशनात आतापर्यन्त ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या दरम्यान आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे. राज्यात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर राज्याचा हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात … Read more

ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षण संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये निर्णय झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. या ठरावाला सभागृहाने एकमताने मंजूरी देण्यात आली. आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस पार पडला. यावेळी … Read more

राष्ट्रपित्यांचा अपमान करणाऱ्या बाबावर कारवाई का केली नाही?; मुनगंटीवारांचा मलिकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी छत्तीसगड रायपुर येथे धर्मसंसदेत कालिचरण बाबाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याची माहिती सभागृहास दिली. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मलिकांवर निशाणा साधला. “खरे तर मलिकांनी माफी मागितली पाहिजे. कारण या … Read more

राणे बोलले तेव्हा त्यांना का रोखले नाही?; भास्कर जाधवांचा चंद्रकांतदादांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान पहिल्यादा टीका केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल ट्विट करीत टीका केली. राणेँया ठाकरेंबद्दलच्या म्याव म्याव या वक्तव्याचे पडसात आज अधिवेशनात उमटले. राणेंच्या वक्तव्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत … Read more

बाप से पेटा अधाई अशी अजित पवारांची कृती; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीस भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे, कोरोनाकाळात मागणी केलेला निधी, औषधांचा अपुरा पडलेला पुरवठा यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. कोरोनाच्या या महामारीत वैद्यकीय शिक्षण अथवा आरोग्य विभागात पदे, निधीची कमतरता पडणार नाही. … Read more