1 जून पासून अनलॉक होण्याची प्रतीक्षा; व्यापारी झाले हतबल

Unlock

औरंगाबाद । कोरोनाचे प्रादुर्भाव वाढल्यानंतर शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला तब्बल दोन महिने झाल्यानंतर आता व्यापारांना अनलॉकचे वेध लागले असून एक जून पासून व्यापार सुरू होण्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे. दोन महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ एक जून पासून उघडण्याची मागणी शहरातील 25000 व्यापार यांच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाने केली आहे. व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या … Read more

कोरोना रुग्णांसाठी मनपाने उचलले अनोखे पाऊल; मनपा : आजपासून हे; हेल्पलाईनद्वारे करणार समुपदेशन

  औरंगाबाद । कोरोना रुग्णांमधील नैराश्याची भावना दूर करण्यासाठी महापालिकेने अनोखे पाऊल उचलले आहे. कोरोना रुग्णांच्या समुपदेशनासाठी आता मनोमित्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष उद्या बुधवारपासून 26मे कार्यान्वित होणार आहे. कोरोना रुग्ण भरती झाल्यापासून त्याला एक महिन्यापर्यंत मोफत समुपदेशनचा लाभ घेता येणार आहे. कोरोना ची लागण झाल्यावर संबंधित व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटल किंवा कोविड … Read more

‘त्या’ कोविड सेंटरची अखेर मान्यता रद्द; बजाज नगर येथील ममता हॉस्पिटल वर मोठी कारवाई

औरंगाबाद | सव्वा लाख रुपये बिलासाठी एका रुग्णाचा मृतदेह आडवून ठेवणाऱ्या बजाज नगर येथील ममता मेमोरियल हॉस्पिटल येथील केअर सेंटरची मान्यता रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिले आहेत. सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांचे उपचार पूर्ण करून त्यांना सुट्टी द्यावी तसेच 25 मे नंतर एकही रुग्णास दाखल करू नये असे लेखी आदेश … Read more

हृदयद्रावक ! बापानेच ठेवले होते एक वर्षाच्या चिमुकलीला कोंडून; दामिनी पथकाने वाचवले चिमुकलीचे प्राण, पहा संपूर्ण व्हिडिओ

औरंगाबाद । बापानेच आपल्या एक वर्षीय मुलीला गेल्या तीन दिवसांपासून भुकेले ठेऊन घरात कोंडून ठेवल्याची घटना आज सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ येथे घडली. विद्यापीठातील एका इमारतीचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी या चिमुकलीचा क्रूर पिता तुळशीराम भालेराव (वय 45 ) वाचमन म्हणून कामला होता. तो त्याच्या कुटुंब सोबत तिथे राहत असल्याची माहिती समोर येत … Read more

भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर कोयत्याने युवकावर वार; औरंगाबाद शहरातील थरार (Video)

औरंगाबाद : भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर कोयत्याने युवकावर वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात मंगळवारी संध्याकाळी घडला. शहरातील अजबनगर क्रांती चौक पोलीस स्टेशन भागात ही घटना घडली. अंबादास दानवे यांच्या कार्यालयाच्या समोरील रस्त्यावरती घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ७ च्या दरम्याम, 2 ते 3 अज्ञात युवकांनी एका युवकावर … Read more

मोठ्या आवाजात गाणे लावल्याच्या वादातून तरुणाने चौघांना घेतला चावा

crime

वाळूज : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका तरुणाने चार जणांना चावा घेतला आहे. हा वाद टेपवर मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावरून झाला होता. यामध्ये या तरुणाने शेजारी राहणाऱ्या चार जणांना चावा घेतला आहे. हि घटना रविवारी सायंकाळी साजापूर याठिकाणी घडली आहे. पीडित व्यक्तीने या प्रकरणी वाळूज एमआयडीसी … Read more

औरंगाबाद करांसाठी खुशखबर येत्या आठ ते नऊ महिन्यात शहरात सीएनजी पंप उभारणार खा . कराड

औरंगाबाद | सीएनजी पर्यावरणासाठी नुकसानदायक नाही. हि बाब लक्षात घेता. सर्वत्र सीएनजीच्या वापरावर सर्व जगभरात भर दिली जात आहे. सीएनजीचे फायदे लक्षात घेत . औरंगाबाद शहरातही लवकरच सीएनजी पंप भाजपचे खासदार डॉक्टर कराड यांच्या प्रयत्नाने सुरु होणार आहे. वाहनधारकांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या सीएनजी पंप आठ ते नऊ महिन्यात सुरू होणार असल्याची आनंदवार्ता भाजपचे खासदार डॉक्टर … Read more

हुंडा घेऊन साखरपुडा ऐकीशी; लग्न मात्र लावले दुसरीशी, नवरदेवाच पुढे काय झालं?

जालना । दोन लाख रुपयांचा हुंडा घेऊन साखरपुडा साखरपुडा केला असताना त्यांना धोका देत दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूर तालुक्यातील वाळकुळी येथे समोर आला आहे. डबलगेम खेळणं वरपक्षाला चांगलंच महागात पडले आहे .याप्रकरणी नवरदेवासह वरपक्षातील 7 जणांविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, बदनापूर तालुक्यातील वाकुळणी … Read more

नियम तोंडणाऱ्या सात दुकांदाराना मनपाचा दणका..!

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे सर्व दुकानदारांना दिलेल्या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.त्याच बरोबर कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.तरी देखील अनेक दुकानदार सर्रास नियम मोडत आहे अशाच सात दुकांदारावर मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. औरंगाबादेत कोरोना काळात ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे दुकानदारांवर महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून कारवाई सुरू … Read more

धक्कादायक…शहरात म्यूकरमायकोसिसचे 274 रुग्ण; ऑर्डरच्या 20 हजार इंजेक्शनची प्रतीक्षा

Corona

  औरंगाबाद | शहरात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे हा संसर्ग थांबण्यासाठी लागणारे अम्फोटेरेसिनचे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. शहरात या आजाराचे 274 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक इतरत्र कुठे इंजेक्शन मिळते का याचा शोध घेत आहेत. शनिवारी एक हजार इंजेक्शनची मागणी असताना रुग्णाला एकही इंजेक्शन वाटप करण्यात आले … Read more