संपूर्ण लाॅकडाऊन नसल्याने व्यापारीवर्गामध्ये नाराजी

औरंगाबाद | संपूर्ण लॉकडाऊन करा नाहीतर सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. मात्र, या मागणीला डावलून पुन्हा अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ४० टक्के व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली. अन्य ६० टक्के व्यापाऱ्यांवर अन्याय असून, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणी व्यापारीवर्गातून केली जात आहे. बुधवारी रात्री ८ वाजेपासून १५ दिवसांसाठी … Read more

यंदाही गुढीपाडवा खरेदीविनाच, कोट्यवधींची उलाढाल ठप्प

औरंगाबाद | यंदाही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे औरंगाबादकरांचा गुढीपाडवा खरेदीविनाच साजरा करावा लागला. राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे मंगळवारी बाजारपेठा बंद होत्या. मात्र काही भागात इलेक्ट्रॉनिक्स व सराफ व्यापार्‍यांनी दुकानांचे अर्धे शटर उघडी ठेवून काहीसा व्यवसाय केला. मात्र निर्बंधांमुळे बाजारपेठा बंद असल्याने कोट्यावधींचे नुकसान झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. प्रथेनुसार हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा गुढीपाडवा सण … Read more

औरंगाबादमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राची उभारणी

औरंगाबाद | महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या कार्यावर जागतिक पातळीवर व्यापक चिंतन, संशोधन व्हावे. या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन केंद्र आकार घेत आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या खासदार निधीतून या संशोधन केंद्राची उभारणी केली जात आहे. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेच्या लढ्यांमध्येही डाॅ. आंबेडकर प्रेरणादायी ठरले … Read more

सलून चालू ठेवणाऱ्या दुकानदाराचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, औरंगाबादमध्ये तणावपूर्ण वातावरण (Video)

औरंगाबाद | पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. दोषीवर कारवाई व्हावी, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दुपारपर्यंत शेकडो नागरिकांनी पोलिस ठाण्यांच्या आवारात गर्दी केली होती. फिरोज खान कदिर खान (वय- 50, रा.उस्मानपुरा परिसर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी … Read more

औद्योगिक वसाहतीतील पत्त्यांच्या क्लबवर विशेष पथकाचा छापा

औरंगाबाद : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने लवकी कासोडा गावात पत्त्यांच्या क्लबवर छापा मारून ९ जुगा-यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, दुचाकी व चार चाकी वाहने,  मोबाईल असा १४ लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागातील आलिशान पत्त्याच्या … Read more

अचानक झालेल्या पावसाने शहरवासीयांची तारांबळ

औरंगाबाद : शहर व परिसरात आज दुपारी झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसाने जिथे जागा मिळेल जिथे आडोसा मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी थांबणे पसंत केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच्या उकाड्याने नागरिकांना थोडीशी का होत नाही उसंत मिळाली. त्यामुळे उन्हापासून थोडासा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना व … Read more

अपघाती मृत्यू झालेल्या छानवाल कुटुंबीयांचे शिवसेनेच्या वतीने सांत्वन

औरंगाबाद : अपघाती मृत्यू झालेल्या छानवाल कुटुंबीयांचे शिवसेनेच्या वतीने सांत्वन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना छानवाल कुटुंबीयांच्या पाठीशी असून, सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते,  माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले. यावेळी खैरे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. २ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग सोलापूर – धुळे या रस्त्यावर वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील संजय छानवाल … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच; दिवसभरात सापडले 1 हजार 362 नवे रुग्ण

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1392 जणांना (मनपा 917, ग्रामीण 475) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 77295 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 94035 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1895 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14845 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले … Read more

राज्य सरकारच्या निर्णयास नाभिक महामंडळाचा विरोध; योग्य नियम अटींवर सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी

औरंगाबाद : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सलून व्यावसायिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शविला असून शासनाच्या निर्णयाची होळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, सलून … Read more

कृष्णा पाटील डोणगावकर गद्दार असल्याचे सिद्ध झाले; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची संतप्त प्रतिक्रिया

Abdul Sattar

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवडणूक घ्यावी लागली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कृष्णा पाटील डोणगावकर गद्दार आहे त्यांनी आजच्या निवडणुकीत हे सिद्ध करून दाखवले, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध काढण्यात आली, तर उपाध्यक्ष पदासाठी कृष्णा … Read more