धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच बारामती मतदारसंघाच्या निकालाबद्दल हे सूचक विधान केले आहे. भाजपने यावेळी निववडणुकीत बारामती जिंकण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र त्यांचे बारामती जिंकण्याचे दावे हे ईव्हीएम छेडछाडीवर आधारित होते का असे धक्कादायक विधान करून शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवरच प्रश्न चिन्ह उभा केले आहे. सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची … Read more

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

Untitled design

पुणे प्रतिनिधी |बारामती  मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी या  वेळी जनता उभा राहण्यास धजावली नाही असे चित्र सध्या तरी मतदानानंतर दिसू लागले आहे. कारण इंदापूर तालुक्यात सुद्धा कधी नव्हे ते या  वेळी कमळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून मताधिक्य मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार … Read more

तुम्हाला कोणी जातीवरून टार्गेट केले ; अजित पवारांचा मोदींना सवाल

Untitled design

बारामती प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी आज अकलूज येथे जाहीर सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. येथे नरेंद्र मोदी यांनी स्वताचे ओबीसी कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला याचाच काही तासात अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मोदींना कधी कोणीच जाती वरून टार्गेट केले नाही. आता बोलायला काहीच मुद्दे शिल्लक राहिले … Read more

म्हणून झाली सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

Untitled design

भोर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला सुरुंग लावण्याचा इरादा भाजपने केला आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी आता चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. बारामतीत भाजपचा उमेदवार  विजयी करण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली आणि  त्यानंतर ते … Read more

सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ ; हर्षवर्धन-विजयसिंह यांच्यात भेट

Untitled design

इंदापूर प्रतिनिधी |बारामती लोकसभा मतदारसंघात कमळफुलवण्याचा पक्का इरादा केलेल्या भाजपने हर्षवर्धन पाटील यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. बारामतीच्या पवार घराण्यावर नाराज  असणारे हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला विजयसिंह मोहिते पाटील गेल्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याशी  विजयसिंह मोहिते पाटील  यांचे असणारे जुनेसंबाध वापरण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन … Read more

मी मोदींच्या शाळेत शिकले आहे, त्यांचा विद्यार्थी कच्चा कसा असेल ? – कांचन कुल

Untitled design

बारामती प्रतिनिधी | बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपकडून कांचन कुल या लोकसभा निवडणूक लढणार आहेत. भाजपचा विजयी संकल्प मेळावा काल पार पडला यावेळी बोलताना कांचन कुल म्हणाल्या, आमचे गुरु गिरीश बापट, महागुरू नरेंद्र मोदी आहेत. मी मोदींच्या शाळेत शिकलेले असल्याने, त्यांचा विध्यार्थी कच्च कसा राहील.’ असा सवाल त्यांनी बारामती केला. रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी … Read more

रासपचे हे नेते स्वबळावर लढणार ?

Untitled design T.

बारामती प्राधिनीती | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून राष्ट्रीय समाज पक्षाला डावलण्यात आल्याने नाराज कार्यकर्त्यांनी नाराज आहेत. त्याचबरोबर यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे रासपने स्व:बळावर निवडणूक लढवावी असा दबाव कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बारामतीत यावेळी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यात आज रासपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये महादेव … Read more