धक्कादायक ! चिखलातील ट्रॅक्टर काढताना ट्रॅक्टर चालकाचा चेंगरून मृत्यू

accident

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात चिखलामुळे एका ट्रॅक्टर चालकाला आपला जीव गमवावा (accident) लागला आहे. चिखलात रुतलेला ट्रॅक्टर काढताना, हेड आणि ट्रॉलीच्यामध्ये उभा असलेल्या चालकाचा अचानक हेड उचकल्याने चेंगरून मृत्यू (accident) झाला आहे. ही घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या ठिकाणी घडली आहे. गंगाधर बळीराम तोडकर असे या मृत ट्रॅक्टर चालकाचे … Read more

बीडमधील वडवणीमध्ये भगरीच्या दशम्या खाल्ल्याने 70 जणांना विषबाधा

Poisoning

बीड : हॅलो महाराष्ट्र – आषाढी एकादशीनिमित्त रविवारी राज्यभरातील भाविकांनी विठ्ठलाची पूजा केली. उपवास करून एकादशी साजरी केली. यादरम्यान बीडमधल्या एका गावात उपवासासाठी केलेल्या फराळातून अनेकांना विषबाधा (Poisoning) झाली आहे. भगरीपासून तयार केलेल्या दशम्या खाल्ल्याने एकाच गावातील तब्बल 70 जणांना विषबाधा (Poisoning) झाली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला … Read more

…तोपर्यंत मलाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा; शेतकऱ्याचे थेट राज्यपालांनाच पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान आता बीडच्या एका शेतकऱ्याने थेट राज्यपालांनाच पत्र लिहले असून राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून मलाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भातील पत्रच या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून … Read more

बीड जिल्हा रुग्णालयात जोरदार राडा, आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या पती आणि सासूला मारहाण

clash in beed civil hospital

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्हा रुग्णालयात (clash in beed civil hospital) एक धक्कादायक घटना घडली आहे. खरंतर घटना ही दुसरीकडे घडली आहे. पण त्याचे पडसाद थेट बीडच्या जिल्हा रुग्णालयात (clash in beed civil hospital) उमटले. जिल्हा रुग्णालयातील या राड्यामुळे जिल्हा रुग्णालयातील (clash in beed civil hospital) इतर रुग्ण भयभीत झाले होते. पोलिसांनी या … Read more

‘तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता’ म्हणत लेकाने बापावर केले कोयत्याने वार

Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये वडील आणि लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. “तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता”, म्हणत पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाच्या अंगावर कोयत्याने वार करून हत्या (Murder) केली आहे. बीडच्या साळेगाव परिसरातील माळरानावर हि घटना घडली आहे. आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला. या … Read more

अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ! गर्भलिंग निदान करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरला अटक

Illegal abortion case

बीड : हॅलो महाराष्ट्र – अवैध गर्भपात (Illegal abortion case) आणि गर्भलिंग तपासणी प्रकरणांमध्ये बीड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी औरंगाबादमधून गर्भलिंग निदान (Illegal abortion case) करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सतीश बाळू सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. बीडच्या बक्करवाडी येथील शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भपात … Read more

आत्महत्या की हत्या? अवैध गर्भपात प्रकरणातील ‘त्या’ आरोपी नर्सचा तलावात आढळला मृतदेह

illegal abortion case

बीड : हॅलो महाराष्ट्र – अवैध गर्भपात (illegal abortion case) प्रकरणात आरोपी असलेल्या नर्स महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या नर्सचा खून झाला की तिने आत्महत्या केली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. बीड तालुक्यातील पालीच्या बिंदुसरा तलवात या आरोपी नर्सचा मृतदेह आढळला आहे. सीमा सुरेश डोंगरे असं आत्महत्या … Read more

संतापजनक ! एका शुल्लक कारणावरुन शेतकरी कुटुंबाला अमानुषपणे मारहाण

Beed Crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये एका शेतकरी कुटुंबाला गावातीलच तीन ते चार जणांनी मिळून शुल्लक कारणावरुन अमानुषपणे मारहाण (land dispute) केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मारहाणीमध्ये पीडित शेतकरी, त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात … Read more

संतापजनक ! ‘या’ शुल्लक कारणावरुन शेतकरी कुटुंबाला अमानुषपणे मारहाण

beat farmer family

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये एका शेतकरी कुटुंबाला गावातीलच तीन ते चार जणांनी मिळून शुल्लक कारणावरुन अमानुषपणे मारहाण (beat farmer family) केली आहे. या मारहाणीमध्ये पीडित शेतकरी, त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संबंधित घटना ही जमिनीच्या शुल्लक … Read more

हत्या करुन मृतदेहाच्या बाजूला चिठ्ठ्या ठेवणाऱ्या बीडच्या सिरीअल किलरला अखेर अटक

Beed Crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या शिरुर तालुक्यातील आनंदगांव शिवारात 6 मे रोजी एका 65 वर्षीय व्यक्तीचा झोपेतच खून करण्यात आला होता. तर दुसऱ्या घटनेत खांबा लिंबा शिवारात घरासमोर झोपलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी आरोपीने चिठ्ठी ठेवली होती त्यामध्ये त्याने दुसऱ्याच इसमाची नावे टाकली होती. तसेच या आरोपीने जर मला … Read more