गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट लावली : जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली. गणेश नाईक पाच वर्ष पक्ष धुवून खातील आणि अचानक पक्ष सोडून निघून जातील असे मी पक्षाला वारंवर सांगत होतो. परंतु पक्षाने माझे ऐकले नाही. शेवटी मला जी भीती … Read more

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी

radhakrushna vikhe patil wife will be fight balasaheb thorat in sangamner assembaly election

शिवेंद्रराजेंचा आमदारकीचा राजीनामा ; विधानसभा अध्यक्षांकडे दिला राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रराजे भोसले हे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते भाजपमध्ये जणार यावर त्यांच्या राजीनाम्याने शिक्का मोर्तब केले आहे. उदयनराजे भोसले यांच्या सोबत त्यांचे वाद असल्यानेच त्यांनी … Read more

रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात

कर्जत प्रतिनधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे लाडके नातू रोहित पवार यांची उमेदवारी आता धोक्यात आली आहे. कारण कर्ज जामखेड हि जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे रोहित पवार यांना उमेदवारी देण्यास काँग्रेस आता आडकाठी करू लागले आहे. कर्जत जामखेडच्या जागी आम्हीच लढणार हि जागा आम्ही राष्ट्रवादीला सोडणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतल्याने रोहित पवार यांच्यासमोर आता … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेसकडून या तरुण नेत्याला उमेदवारी?

शिर्डी प्रतिनिधी | काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ठसल्ल देण्यासाठी काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना रिंगण्यात उतरवले जाण्याची शक्यता आहे. सत्यजित तांबे हे आक्रमक नेते म्हणून गणले जातात. तसेच त्यांनी भाजपच्या विरोधात या पाच वर्षात चांगलेच तापवले आहे. शिर्डी हा मतदारसंघ विखे पाटील घरण्याचा बालेकिल्ला आहे. … Read more

सी.सी.डि या नामांकित कॉफी कॅफेचे मालक गायब

बंगरुळु | कॉफी कॅफे डेचे मालक व्ही.जी. सिद्धार्थ अचानक गायब झाले आहेत. ते सोमवार पासून गायब झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियात घबराट पसरली आहे. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे जावई आहेत. तसेच कृष्णा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या वृत्ताने खळबळ माजली असून त्यांच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. २९ जुलै रोजी सिद्धार्थ हे बेंगळुरुला … Read more

गणेश नाईकांचा भाजप प्रवेश ठरला ; या दिवशी करणार प्रवेश?

नवी मुंबई प्रतिनिधी | नेत्याने कार्यकर्त्यांना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात घेऊन गेल्याच्या घटना अनेक घडल्या असतील मात्र नव्या मुंबईत एक अजबच प्रकार बघायला मिळाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि नव्या मुंबईतील राष्ट्रवादीचे कर्तेधर्ते गणेश नाईक बुधवारी सकाळी ११. ३० वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नगरसेवकांनी आणि महापौरांनी गणेश नाईक यांना अखेर गरळ घातली आहे आणि सर्वांचे भाजपमध्ये … Read more

उदयनराजेंचे मी बघतो तुम्ही पक्ष सोडू नका

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागताच शरद पवार यांनी राजांना भेटीचा सांगावा धाडला. शनिवारी पुण्यात शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंनी दिलेल्या त्रासाचा पाढाच वाचून काढला. त्यावर शरद पवार यांनी मी उद्यनराजेंचे बघतो तुम्ही पक्ष सोडू … Read more

भाजप शिवसेनेला संपवणार याची उद्धव ठाकरे यांनी नोंद घ्यावी

मुंबई प्रतिनिधी | भाजप हा मित्र पक्षाच्या नावाखाली शिवसेनेला खल्लास करणार आहे याची उद्धवठाकरे यांनी घ्यावी अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये चालेल्या सुक्त युद्धावर जयंत पाटील यांनी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर सध्या पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे . काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप संस्थांच्या … Read more

इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांच्या मनात काय चालते हे कोणालाच कळण्या पलिकडेचे असते असे म्हणतात. याचाच प्रत्येय इंदापूरच्या जागेवरून आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस २०१४ साली स्वबळावर लढल्याने हि जागा राष्ट्रवादीने जिंकली. तर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्या चिंतेत वाढ होत असल्याचे … Read more