या जिल्ह्याचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये ; माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात करणार उमेदवारी?

नांदेड प्रतिनिधी | कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला लागलेले भाजपचे संक्रमण थांबण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोरठेकर यांनी आज त्यांच्या समर्थकांची बैठक घेवून पुढची राजकीय दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. बापूसाहेब गोरठेकर यांच्या कार्यकर्त्यांकडून … Read more

पाथरी विधानसभा ; आयात उमेदवारांना नो एंट्री ; भूमिपुत्रांची होणार चलती

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे,  ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  यशस्वी झाला आहे. तर एक वेळ अपक्ष उमेदवाराने देखील बाजी मारली आहे. 1990 पासून सलग तीन वेळा शिवसेनेने माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. … Read more

देवेंद्र फडणवीस ‘या’ मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा

नागपूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधून आगामी विधानसभा लढणार अशी चर्चा मागिल काही दिवस होती. मात्र आता या चर्चांना पुर्णविराम मिळालाय. भाजप नेते गिरिश व्यास यांनी देवेंद्र फडणवीस दोन मतदार संघांतून निवडणुक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघातून फडणवीस निवडणुकीला उभे राहिले तरी ते बहुमताने निवडूण येतील अशी सध्या स्थिती आहे. मात्र … Read more

पेशवाई आणणार्‍यांच्या कुटील डावाला बळी पडू नका – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ‘देशात धर्माच्या ध्रुवीकरणातून जातीय तेढ निर्माण करणारी शक्ती मोठ्या गतीने कार्यरत झाली आहे. त्यांना पुन्हा पेशवाईकडे देशाला न्यायचे आहे. जनतेने आपला विकास आणि जातीय सलोखा राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तीबरोबर रहावे. पेशवाई आणू पाहणाऱया शक्तींना ओळखून त्यांचा हा कुटील डाव उधळून लावावा’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. … Read more

बाजी पलटणे में देर नही लगती : धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी | पक्षांतरांच्या धबडग्यात धनंजय मुंडे अद्याप बोलले कसे नाहीत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच धनंजय मुंडे यांनी पक्षांतराच्या हालचालीवर आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सरकारे येतात आणि जातात परंतु बाजी पलटणे में देर नही लगती असे भविष्य कालीन भाकीत सांगणारे ट्विट धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर खात्यावर टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या … Read more

शरद पवारांनी केल्याल्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना फोन करून पक्षात सामील होण्यासाठी सांगत आहेत आसा आरोप केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले आहे. शरद पवार यांच्या पक्षात लोक राहण्यास का तयार नाहीत याचे आत्मपरीक्षण शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील लोकांना करायला पाहिजे. आज … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीचे बोटावर मोजण्याएवढे आमदार येणार

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना आरोप प्रत्यारोपपचे राजकारण चांगलेच रंगात आले आहे. अशातच भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चांगलीच सडकून टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समजेल की राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे बोटावर मोजण्या एवढेच आमदार येणार आहेत असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. आपल्या … Read more

देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीत यायचे आहे

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील अनेक आमदार भाजपमध्ये आणि शिवसेनेत पक्षांतर करू लागले आहेत. त्यांच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षावर चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार गिरीश महाजन यांनी म्म्हन्ले आहे कि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बरेच … Read more

शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार

पुणे प्रतिनिधी | शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप, श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत असे शरद पवार म्हणाले आहेत. शिवेंद्रराजेंनी मला काल या संदर्भात फोन करून सांगितले आहे. तसेच संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांनी देखील मला फोन केला होता असे शरद पवार म्हणाले आहेत. आमच्या पक्षातील लोकांना बळजबरीने पक्ष सोडायला भाग पाडले … Read more