गावात पूर आल्याने आपल्या मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी आईने पुराच्या पाण्यातून टायरवर केला प्रवास

mother travels through floods on tires

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे बऱ्याच गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावांमधील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. बऱ्याच ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. यादरम्यान एक मन सुन्न कारणारा व्हिडिओ समोर आला आहे. एक आई आपल्या मुलासाठी जीवही (mother … Read more

खेळत असताना लोखंडी गेट अंगावर पडल्याने 7 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

tribal students death

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बुलडाणा शहरानजीक येळगाव जवळ असलेल्या आदिवासी आश्रम शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने एका 7 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा (tribal students death) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. रोशन रमेश दुबे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Sucide

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Sucide) केली आहे. या विवाहितेला सासरची लोकं तुला मूल जन्माला येत नाही म्हणून दोष देत होते. तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही, असं म्हणून वारंवार महिलेला त्रास दिला जात होता. या महिलेच्या पतीसह सासरचे … Read more

दुर्दैवी ! खांबाला रुमाल बांधून खेळत असताना फास लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यामध्ये (Buldana) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये खेळता खेळता गळफास बसल्यामुळे एका 12 वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे, हा मुलगा आई वडिलांना एकुलता एक होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय घडले नेमके ? बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील खामगाव … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape

खामगाव : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पीडित मुलीने आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा … Read more

धक्कादायक ! विवाहित महिलेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

Poision

धाड : हॅलो महाराष्ट्र – धाड या ठिकाणी एका विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी धाड पाेलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ही घटना १० जुलै राेजी घडली हाेती़. या विवाहित महिलेवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. धाड येथील फौजीया आफरीन म. नसीम या विवाहित महीलेस … Read more

जाणून घ्या बुलढाण्याचे नाव सातासमुद्रपार नेणाऱ्या राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास

Raju Kendre

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – समोर आलेल्या संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची … Read more

परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्राने आपल्याच रूममेटची गळा आवळून केली हत्या

murder (1)

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोलामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरात एका अल्पवयीन मित्राने आपल्या रूम पार्टनरची गळा आवळून हत्या केली आहे. मृत मुलाचे नाव प्रतीक लवंगे असे आहे. आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. … Read more

कुऱ्हाडीने वार करत पुतण्याने केली काकाची हत्या

murder

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामधील खामगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून पुतण्याने आपल्या काकाची डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना खामगाव तालुक्यातील आकोली शिवारात घडली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात … Read more

धक्कादायक ! जन्मदात्याने पोटच्या मुलीवर अत्याचार करून विष पाजले

Rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधम बापाने पीडित मुलीला विष पाजले आहे. या प्रकरणी नराधम पित्याविरुद्ध रायपूर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हि घटना २७ मे रोजी घडली आहे. १६ वर्षांची मुलगी एकटी घरी असताना ४१ वर्षीय … Read more