केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोपवली उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ‘ही’ मोठी जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारकडून राज्यात चांगले काम केले जात आहे. आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या कामाचीही केंद्र सरकारकडून दखल घेतली जात आहे. अशात केंद्र सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे. “जीएसटी प्रणालीबाबत केंद्र स्तरिय मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. या मंत्रिगटाचे अध्यक्षपद पवारांवर सोपवण्यात आलेले आहे. देशात वस्तू व … Read more

भारत चीनच्या विरोधात पुन्हा उचलणार कडक पावले ! आता चिनी कंपन्यांना LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी नाकारणार

LIC

नवी दिल्ली । केंद्र सरकार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा IPO लाँच करण्यापूर्वी विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करत आहे. मात्र यादरम्यान अशी माहिती मिळाली आहे की, केंद्र चीनला LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करू देणार नाही. यासाठी सरकार एक खास योजना बनवत आहे. वास्तविक, सरकारचा असा विश्वास आहे की, चीनने LIC … Read more

आता गुंतवणूकदारांना मंजुरीसाठी फेऱ्या माराव्या लागणार नाही, सरकारने लाँच केली नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम

नवी दिल्ली । केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी गुंतवणूकदारांसाठी नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम (National Single Window System) लाँच केली. यावेळी बोलताना गोयल म्हणाले की,”ही सिंगल विंडो पोर्टल गुंतवणूकदारांसाठी मंजुरी आणि मंजुरीसाठी वन स्टॉप-शॉप बनेल.” Under PM @NarendraModi Ji’s leadership India rolls out a red carpet for investors! … Read more

4 लाख रुपयांच्या नफ्यासाठी SBI मध्ये जमा करा दरमहा फक्त 28 रुपये, याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकाल हे जाणून घ्या

PIB fact Check

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली SBI आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देत आहे. असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना त्यांच्याबद्दल माहिती नसेल. तुम्ही दरमहा फक्त 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. चला तर मग बँकेच्या ‘या’ योजनेबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात… बँक 4 लाख रुपयांची ‘ही’ सुविधा देत आहे … Read more

खुशखबर ! आता केंद्र सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार किसान क्रेडिट कार्ड, येथे अर्ज करा आणि लाभ घ्या; यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते, सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) दिले जाईल. ते म्हणाले की,”साथीच्या काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले गेले आहेत. सर्व शेतकऱ्यांना KCC अंतर्गत आणण्यासाठी सरकार गेल्या … Read more

Cabinet Decisions :केंद्र सरकारने गहू, हरभरा, मोहरीसह रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवली

नवी दिल्ली । शेतकर्‍यांच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन तीव्र होत असताना, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह सर्व रब्बी पिकांचे किमान समर्थन मूल्य (MSP Hike) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन MSP रब्बी पिकांच्या मार्केटिंग … Read more

ITR Alert: आता ‘या’ तारखेनंतर इनकम टॅक्स रिटर्न भरल्यास आकारला जाणार ₹ 5,000 दंड, रिटर्न तत्काळ भरा

ITR

नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न फाइल (Income tax return file) करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने नुकतीच त्याची मुदत वाढवली आहे. आता जर तुम्ही 30 सप्टेंबर नंतर रिटर्न भरले तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हे नियम इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बनवले आहेत. इनकम टॅक्स … Read more

काही राज्यांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डेव्हलपर्सना अधिक वेळ दिल्याबद्दल गृहखरेदार संतापले

नवी दिल्ली । गृहखरेदी संस्था फोरम फॉर पीपल्स कलेक्टिव्ह एफर्ट्स (FPCE) ने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या रिअल इस्टेट रेग्युलेटर्सने (Real Estate Regulators) प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डेव्हलपर्सना दिलेल्या जास्तीच्या वेळेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले की,” घर खरेदीदार आर्थिक दबावाखाली येतील.” FPCE ने या संदर्भात गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांना पत्र … Read more

आता स्वस्तात मिळणार औषधे, ‘या’ 39 औषधांच्या किंमती होणार कमी; त्यासाठीची सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विविध रोगांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 39 प्रकारच्या औषधांच्या किंमती आता कमी होणार आहेत. वास्तविक, केंद्र सरकारने त्यांना आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय लिस्टमध्ये (NLEM) समाविष्ट केले आहे. यामध्ये कोरोना ते कर्करोग, मधुमेह आणि टीबी सारख्या आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. 16 … Read more