भारतात अडकलेल्या नागरिकांना अमेरिका करणार ‘एअरलिफ्ट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून अनेक देश लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थितीत अनेक देशांचे नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. दरम्यान भारतात अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अमेरिकेतील जवळपास २ हजाराहून जास्त नागरिक अडकले आहेत. भारताने सर्व परदेशी विमान भारतात उतरण्यास बंदी … Read more

लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांची घरी जाण्यासाठी जीवघेणी धडपड; वेध अंगावर काटा आणणाऱ्या घटनांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर याचा सर्वात मोठा परिणाम हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर झाला आहे. या मुजरांना शहरांपर्यंत पोहचवणारी रेल्वे सेवा बंद आहे. देशभरात लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर काम करत असून अशा मजुरांची संख्या दिल्ली आणि मुंबई आणि देशातील इतर महानगरांमध्ये मोठी आहे. ज्या ठिकाणी … Read more

भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचा पहिला फोटो, देशातील पहिल्या रुग्णांकडून घेतला होता नमुना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)मधील  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी प्रथमच कोरोना व्हायरसची छायाचित्रे उघड केली आहेत. ही छायाचित्रे ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इमेजिंगच्या सहाय्याने घेण्यात आली आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयजेएमआर) च्या नवीनतम आवृत्तीत या कोरोनाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर कोरोना व्हायरसचे … Read more

पंतप्रधान मोदींनी पुण्यातील नर्सशी साधला मराठीतून संवाद, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाशी जशी एक लढाई देशातील नागरिकांना घरात बसून लढायची आहे, तशीच एक लढाई काही जणांना घरा बाहेर पडून लढायची आहे. आणि ही घराबाहेरची लढाई लढणारे शिपाई आहेत अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, पोलीस, वैद्यकीय सेवा देणारी रुग्णालय. दरम्यान, यात सर्वात आधी कोरोनाला थेट भिडणारे आहेत ते म्हणजे डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी वर्ग … Read more

कोल्हापूरात कोरोनाच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर एका वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हनुमान नगर ते बावड्याच्या हद्दीत नदी किनाऱ्यावरती त्यांचा मृतदेह आढळलाय. 68 वर्षीय असणाऱ्या मालुबाई आकाराम आवळे असं आत्महत्या केलेल्या वृद्ध महिन्याचे नाव आहे. या वृद्ध महिलेने कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या केल्याच्या चर्चेला सध्या … Read more

चिंताजनक! देशात करोनाग्रस्तांची संख्या ८७३वर तर महाराष्ट्रात १७७

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना दिवसेंदिवस फोफावत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं … Read more

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचे केंद्र आता चीननंतर इटली झालं आहे. इटलीला करोनाने अशी काही मगरमिठी मारली आहे जी सैल करणं या देशाला अशक्य असं झालं आहे. इटलीत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने जगात सर्वाधिक बळी इटलीत घेतले आहेत. या गोष्टीची दाहकता केवळ या वृत्तावरून लावू शकतो कि, इटलीमध्ये मागील … Read more

लॉकडाउनच्या काळात वाढलं कॅश विड्रॉलच प्रमाण; जाणून घ्या भारतीयांच्या हातात किती रोख रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं देशात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत आपातकालीन परिस्थितीत अडचण येऊ नये म्हणून नागरिकांनी बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. १३ मार्च रोजी संपलेल्या पंधरवड्यात लोकांनी बँकांमधून विक्रमी ५३ हजार कोटी रुपये काढले आहेत. मागील १६ महिन्यांमधील ही विक्रमी रक्कम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ही माहिती दिली. साधारणत: फक्त … Read more

राज्यात केवळ ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; आरोग्यमंत्र्यांचे रक्तदानाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी … Read more

Video:”जिंदगी मौत ना बन जाए…” गाणं म्हणत पोलिसाचे लोकांना घरात बसण्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू केली. मात्र, तरीही बरेच लोक करोनाचे संकट अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. बरेच जण लॉकडाऊनचे नियम डावलून घराबाहेर पडत आहेत. लाठीच्या प्रसादानेही लोक ऐकत नाही म्हटल्यावर आता काही पोलीस थेट गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात बसून राहण्याचं आवाहन करताना दिसून … Read more