चिंताजनक ! औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या शंभरीपार

Corona

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घडत होत असून, आज तर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दिवसभरात 103 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याच शहरात सर्वाधिक 87 तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली आहे. आज दिवसभरात 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले यात मनपा … Read more

सावधान ! कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय

Corona

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घडत होत असून, काल दिवसभरात 35 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याच शहरात सर्वाधिक 28 तर ग्रामीण भागातील 7 रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली आहे. काल दिवसभरात 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले यात … Read more

मनपा ॲक्शन मोडवर ! दररोज दोन हजारांवर कोरोना टेस्ट

corona test

औरंगाबाद – ओमायक्राॅनमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. शहरात रोज दोन हजारांवर संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे.मात्र पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात रोज सर्वाधिक कोरोना टेस्ट होत आहे. सर्वाधिक तपासण्या होऊनही शहरात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. शहरात एकीकडे रोज हजार … Read more

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. नोराच्या प्रवक्त्यानेही याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्याचबरोबर नोरा गेल्या काही दिवसांपासून घराबाहेर पडली नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो जुने आहेत. नोरानेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक स्टेटमेंट … Read more

शहरात लसीकरणाचा टक्का वाढला 

औरंगाबाद – प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नागरिक कोरणा प्रतिबंधक लस घेता आहेत. आतापर्यंत शहरात 13 लाख 60 हजार 526 नागरिकांनी प्लस घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. लसीकरण केंद्रासमोर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या सहकार्याने सुद्धा लसीकरण शिबिर घेण्यात येत आहेत. यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. शासनाने … Read more

राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून ओमायक्रोन चा धोकाही वाढला आहे. त्यातच आता राज्य सरकार मधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे तनपुरे यांना यापूर्वी देखील कोरोनाची लागण झाली होती. प्राजक्त तनपुरे यांनी ट्विट करत याबाबत अधिक माहिती दिली. आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह … Read more

दुबईहून शहरात आलेला ‘तो’ तरुण ओमिक्रॉनमुक्त; आज मिळणार सुटी 

Corona

  औरंगाबाद – दुबईहून शहरात परतल्यानंतर ओमिक्रोन बाधित आढळलेल्या 33 वर्षीय तरुणाचा सोमवारी मध्यरात्रीनंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे या तरुणाला आज मेल्ट्रोन रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असून, सात दिवस होऊन कारण टाईम केले जाईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. दुबईहून परतल्यानंतर 33 वर्षीय तरुण कोरोना बाधित … Read more

आता औरंगाबादेत होणार ओमिक्रॉन टेस्ट

Corona

औरंगाबाद – ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग ओळखण्यासाठी आवश्यक असलेली जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट आता पुण्यातील प्रयोगशाळेत नव्हे तर औरंगाबादच्याच प्रयोगशाळेत केली जात आहे. एवढे दिवस कोरोना रुग्णांचे स्वॅब पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. त्यामुळे रुग्णांचे अहवाल येण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत होती. आता मात्र ही तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत होत … Read more

अहो आश्चर्यम ! मृत महिलेस दिली कोरोना लस

vaccine

औरंगाबाद – ओमिक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच कोरोनाने मयत झालेल्या महिलेवर आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चक्क सात महिन्यांनी 18 डिसेंबर रोजी तिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश पाठवल्याने आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. … Read more

औरंगाबादकरांना दिलासा ! ‘त्या’ ओमिक्रॉनबाधित कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह 

Corona

  औरंगाबाद – दुबईला मित्रांसोबत गेलेला आणि कोरोनाबाधित झालेल्या सिडको एन-7 भागातील तरुणाच्या आई, वडील आणि पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. या तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. सिडको एन 7 परिसरातील 33 वर्षीय तरुण हा मित्रांसोबत दुबईला गेला होता. दुबई येथून 16 डिसेंबरला तो शहरात … Read more