खासदार नवनीत राणा यांना कोरोना विषाणूची लागण

अमरावती । चार दिवस आधी खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. गुरुवारी नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले.रॅपिड … Read more

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे

मुंबई । गेल्या काही महिने राज्यात कोरोना महामारीमुळं बिकट परिस्थिती तयार झाली होती मात्र आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे. राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून … Read more

सुप्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण

चेन्नई । सुप्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. इस्पितळातून व्हिडिओ शेअर करून एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वतःत कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं. आपली प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचंही त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितलं. एसपी बालासुब्रमण्यम व्हिडिओत म्हणाले कि, ‘गेल्या दोन- तीन दिवसांपासून माझी प्रकृती थोडी … Read more

.. म्हणून १५० कोरोनामुक्त पोलिस पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कड्यात अयोध्यत तैनात

अयोध्या । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरेल, त्यावेळी त्यांच्याभोवती विशेष सुरक्षाकडे असणार आहे. या सुरक्षा … Read more

अमित शहांनंतर भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं … Read more

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा तिसरा कोरोना टेस्ट रिपोर्ट आला..

भोपाळ । मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या तिसऱ्या कोरोना चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे, ११ दिवसानंतरही त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत. याबद्दल माहिती देताना राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना, सध्या मुख्यमंत्री चौहान यांच्यामध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. परंतु, त्यांची तिसरी चाचणीही पॉझिटिव्ह आल्यानं पुढचा रिपोर्ट येईपर्यंत … Read more

खासदार नवनीत राणांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; मुलांसह १० जणांना बाधा

अमरावती । खासदार नवनित राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरातही कोरोनानं शिरकाव केला आहे. रवी राणा यांच्या कुटुंबातील १० जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये त्यांचा मुलं आणि सासू सासऱ्यांचाही समावेश आहे. रवी राणा यांचे वडिल गंगाधर राणा यांचा रविवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते यांच्यासह ५० … Read more

गेल्या 1 महिन्यामध्ये कोरोनाच्या उपचारांसाठी हेल्थ इंश्योरेंस क्लेम करणार्‍या लोकांची संख्या 240% वाढली, काय आहे ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ ची प्रकरणे देशात सातत्याने वाढत आहेत. दरमहा ही संख्या नवीन विक्रम नोंदवित आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाव्हायरस वरील उपचारांकरिता हेल्थ क्लेमच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत आरोग्य विमा कंपन्यांनी घेतलेल्या हेल्थ क्लेमची संख्या जुलैमध्ये 240 टक्क्यांनी वाढली. सर्वसाधारण विमा परिषदेच्या आकडेवारीनुसार, सर्व सामान्य विमा कंपन्यांची … Read more

राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा घरोघरी दिवाळीसारखा साजरा करा! पण.. – चंद्रकांत पाटील

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे राम मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. राममंदिराचे भूमिपूजन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या … Read more

मागील २४ तासांत भाजपाचे पाच नेते सापडले कोरोनाच्या कचाट्यात

नवी दिल्ली । कोरोना महामारीने देशभरात थैमान घातलं आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत देशात ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही लोकप्रतिनिधींना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. अशातचं … Read more